मा. @Dev_Fadnavis साहेब आपण अभ्यासू नेते आहात, परंतु seriousness रहावा म्हणून परीक्षा फी हजार रुपये ठेवली, असल्याचं आपलं उत्तर समाधानकारक नाही. वर्षभरात अनेक परीक्षा होत असतात. वेगवेगळ्या विभागाच्या वेगवेगळ्या परीक्षेसाठीही वेगवेगळी फी असते. वर्षाला केवळ फी पोटी एका विद्यार्थ्याला जवळपास १५-२० हजाराचा भुर्दंड बसतो. सर्वच विद्यार्थी खासगी क्लास लावतात असंही नाही, झोपडीत राहूनही गुणवत्ता यादीत येणारी अनेक उदाहरणे आहेत. विद्यार्थ्यांकडून असे पैसे वसूल करणं आणि आपण दिलेलं उत्तर मला तर पटलं नाही, युवांना पटलं की नाही ते पहावं लागेल. म्हणून परीक्षा फी बाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेताना अर्थमंत्री @AjitPawarSpeaks दादांनाही बोलवा तसंच मंत्रीपद दिलं नाही म्हणून एखाद्या आमदाराला दिडशे कोटी रु. निधी दिला असं समजून विद्यार्थी हिताचाच निर्णय घ्यावा, ही विनंती!
सर्व कागदपत्रांची पूर्तता करून देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे, येथील हजारों संशोधक विद्यार्थी गेल्या कित्येक महिन्यांपासून अधिछात्रवृती मिळावी या प्रतीक्षेत आहेत. आपल्या न्याय हक्कांसाठी ते संघर्ष करत आहेत, त्यांच्या मागणीची त्वरित दखल शासनाने घ्यावी, ही मागणी आज विधानसभेत केली.
#पावसाळीअधिवेशन२०२३
रोहित पवारांनी @RRPSpeaks सभागृहात परीक्षा शुल्कावर चर्चा करण्यापेक्षा,सरळसेवा पेपरफुटीवर चर्चा करावी. #पेपरफुटीवर_कायदा_करावा याबाबत चर्चा करावी. आज वन भरतीचा पेपर फुटला,१०००-१००० रुपये परीक्षा शुल्क देऊनही पेपर फोडण्यात येत आहे.
रोहित पवारांनी @RRPSpeaks सभागृहात परीक्षा शुल्कावर चर्चा करण्यापेक्षा,सरळसेवा पेपरफुटीवर चर्चा करावी. #पेपरफुटीवर_कायदा_करावा याबाबत चर्चा करावी. आज वन भरतीचा पेपर फुटला,१०००-१००० रुपये परीक्षा शुल्क देऊनही पेपर फोडण्यात येत आहे.
रोहित पवारांनी @RRPSpeaks सभागृहात परीक्षा शुल्कावर चर्चा करण्यापेक्षा,सरळसेवा पेपरफुटीवर चर्चा करावी. #पेपरफुटीवर_कायदा_करावा याबाबत चर्चा करावी. आज वन भरतीचा पेपर फुटला,१०००-१००० रुपये परीक्षा शुल्क देऊनही पेपर फोडण्यात येत आहे.राजकारण्यांना बेरोजगारांचे खरे प्रश्न समजलेच नाहीत
मा. मुख्यमंत्री @mieknathshinde यांची ही घोषणा फक्त विदयार्थ्यां चे आंदोलन मोडून काढण्यासाठी केलेली दिशाभूल होती. ही घोषणा करून ३ महिने उलटले आहेत तरी ही एका ही विद्यार्थ्याच्या अकाउंट वर एक रुपया ही आलेला नाही. पूर्ण प्रकरण काय आहे समजून घेऊया. १/n
#JusticeForBARTIStudents 👇
महाराष्ट्रात नोकर भरतीचे पेपर वारंवार फुटत आहे,करोडोंचा घोटाळा सुरू आहे. TCS/IBPS द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये खासगी परीक्षा केंद्र मॅनेज केली जात आहे. म्हणून उद्या ट्विटर वॉर आयोजित केला आहे. सर्वांनी नक्की सहभागी व्हा.
#परीक्षाकेंद्र_फक्त_TcsION#पेपरफुटीवर_कायदा_करा
महाराष्ट्रात नोकर भरतीचे पेपर वारंवार फुटत आहे,करोडोंचा घोटाळा सुरू आहे. TCS/IBPS द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये खासगी परीक्षा केंद्र मॅनेज केली जात आहे. म्हणून उद्या ट्विटर वॉर आयोजित केला आहे. सर्वांनी नक्की सहभागी व्हा.
#परीक्षाकेंद्र_फक्त_TcsION#पेपरफुटीवर_कायदा_करा
#तलाठी भरती, #सहकार भरती मध्ये तांत्रिक कारणाने फॉर्म भरताना डबल #payment केलेल्या मुलांची फीस वापस मिळावी.. 🙏
♦️ तांत्रिक कारणामुळे तलाठी भरती तसेच सहकार भरती मध्ये डबल फीस भरलेल्या मुलांची फीस बाबतीत संबंधित विभागाने नोटिफिकेशन काढून लवकरात लवकरच ज्या खात्यातून payment केली त्या खात्यात पैसे परत करावेत..
👉 वनभरती मध्ये फीस जशी परत मिळेल असे नोटिफिकेशन वन विभाग कडून आले, तसेच नोटिफिकेशन तलाठी आणी सहकार विभाग कडून यायला हवे. आधीच फॉर्म ची फीस 900 ते 1000 रुपये आहे. परत payment केलेल्याना त्यांचे पैसे वापस मिळालेच पाहिजेत ही विनंती.🙏
👉 सहकार भरती, तलाठी भरती मध्ये फॉर्म भरायला मुदतवाढ दिली त्याबद्दल मुलांच्या वतीने सरकार चे खूप खूप आभार.. 🙏🙏
@maharevenue@RVikhePatil@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde@Dev_Fadnavis@TCS@RRPSpeaks@AbhiPawarBJP
#शिक्षकभरती_55000
कोसो दूरवरून येऊन आमच्या या महिला बघिणी आपल्या लहान-लहान लेकरांसमवेत या आंदोलनात तीन दिवसांपासून ठाण मांडून बसले आहेत,तरी या निर्दयी सरकारला पाझर फुटेना...
सरकारने एक गोष्ट लक्षात ठेवावी, आम्ही भिक नाही तर,आपला हक्क मागतोय...🔥🔥🔥