शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरु असणाऱ्या शिक्षक भरतीत इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात आलं असून इंग्रजीला प्राधान्य देताना मराठीवर अन्याय होणार नाही, याचीही दक्षता घेण्याची गरज आहे. ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…’ अशी मराठीची गोडवी गायची आणि मराठी माध्यमाच्या उमेदवारां��र अन्याय करायचा ही सरकारची दुटप्पी भूमिका आहे. केंद्र सरकारकडून भरती करताना माध्यमाऐवजी गुणवत्तेचा विचार केला जातो. त्याप्रमाणे राज्य सरकारने इंग्रजी-मराठी असा भेदभाव न करता गुणवत्तेवरच शिक्षक भरती करावी, ही विनंती!
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@dvkesarkar
@supriya_sule मनापासून आभार.!!
इंग्रजी माध्यम असो की मराठी माध्यम सर्वांची परीक्षा एक झालेली असताना मेरिट वेगळं का?
गुणवत्तानुसार निवड का नको? @dvkesarkar यांनी 50 हजार पदाच्या भरतीच्या घोषणा करतात आणि जाहिरात मात्र 15 हजारच्या सुद्धा नाहीत?
@AbhijitKaran25 @surmayu
हे दोन निकाल पाहा एकाच व्यक्तीचे हे निकाल आहेत. परीक्षांमध्ये पण फक्त 15 एक दिवसांचा गॅप असेल. वनरक्षक मध्ये 54 मार्क आणि तलाठी मध्ये 200 पैकी 214 मार्क महाराष्ट्र टॉपर. यावरून समजून जावा पेपर कसे झाले आणि मार्क कसे पडले. 99% जागा विकल्या आहेत. सर्व निवड झालेल्या मुलांची न्यायालयीन SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे तसेच या सर्व मुलांनी कोणत्या सेंटर वर पेपर दिला आहे आणि यांची रॉ मार्क किती आहेत हे सर्वांना समजले पाहिजे. यांची सर्वांची सीसीटीव्ही पब्लिक करायला पाहिजे. सध्याचा सर्वात मोठा घोटाळा हा तलाठी मध्ये झाला आहे. प्रामाणिक मित्रांनो सर���सेवा परीक्षांचा नाद सोडून द्या आपल्याला फक्त @mpsc_office च न्याय देणार. इथे ना कठोर कायदे होणार ना सर्व परीक्षा एमपीएससी कडे देणार इथे सरळसेवा मध्ये फक्त घोटाळेच होणार.
@Dev_Fadnavis @Awhadspeaks @CMOMaharashtra @abpmajhatv @Dhananjay_AAP @iambadasdanve @KunalNitinRaut @LoksattaLive @RRPSpeaks @PatilKailasB @ShivSenaUBT_ @TV9Marathi @VBAforIndia @VijayWadettiwar @zee24taasnews @AAPMaharashtra
@dvkesarkar साहेब, हा कुठला न्याय?
राज्यभरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षक म्हणून मराठी माध्यमाचे विद्यार्थी प्रभावी अध्यापन करत असताना विशिष्ट माध्यमाला प्राधान्य का?
@AbhiPawarBJP@mieknathshinde@dev_
बजरंग पुनियाची 'पद्मश्री' वापसीची घोषणा!
महिला पैलवान अपामानित होऊन कुस्ती सोडत आहेत.
अशावेळी आम्ही सन्मानित पैलवान काही करु शकलो नाही.
मी माझा सन्मान, पद्मश्री पुरस्कार परत करतोय
: बजरंग पुनिया, ऑलिम्पिक पदकविजेता पैलवान
🔗https://t.co/AjE8Afoayd
#BajrangPunia#sakshimalik
#vineshphogat #BrijBhushanSingh
@Awhadspeaks देशाला ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवून देऊन देशाचं नाव मोठे करणाऱ्या खेळाडूंना जर कुस्ती सोडावी लागत असेल आणि ती पण फक्त ब्रजभूषन मुळे, आज आपल्या सर्वांना लाज वाटली पाहिजे
#IQuit
खरंतर हा 'देशाचा अपमान' आहे!
देशाच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूला नाईलाजास्तव व्यवस्थेपुढे गुढघे टेकावे लागले आहेत.
देशाला पदक मिळवून देणारी मुलगी आजही आपल्या हक्कांसाठी भांडतेय आणि तिने कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतलाय.
एकीकडे उपराष्ट्रपती जगदिप धनखर 'जाट' आहेत. त्यांची मिमिक्री केल्याने 'जाट' समाजाचा अपमान झाला असं बोललं जातं.
दुसरीकडे साक्षी मलिक पण 'जाट' आहे.लैंगिक शोषणाविरूद्ध या खेळाडूने रस्त्यांवर उतरून न्यायाची मागणी केली,परंतु तिला अद्याप न्याय मिळालेला नाही, मग हा 'जाट' समाजाचा अपमान नाही का?
#sakshiMalik
१.
सध्या होऊ घातलेल्या शिक्षक भरतीमध्ये रिक्त जागेच्या ८०% हून जास्त पदे भरण्याची मान्यता देण्यात आली असून ती भरती येत्या काही दिवसात पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.
संबंधित जाहिरातीमध्ये "NTB, NTC
आणि SBC" या प्रवर्गला जागा खूप कमी येत आहेत
आणि जागा इतरत्र वळवण्यात आल्या आहेत
२.
अशा मुलांना संशय निर्माण होतोय
मा.मुख्यमंत्री साहेब, मा.उ.मुख्यमंत्री साहेब, मा.शिक्षण मंत्री साहेब,मा.विरोधी पक्षनेते वडेट्टीवार साहेब.
मा.अंबादास साहेब आपणास विनंती आहे की
संबंधित प्रवरगावर होणार अन्याय दूर करून
दिलेल्या आरक्षणाप्रमाने वरील प्रवरगाला जागा सो��ल्या जाव्यात..
@dvkesarkar@dvkesarkar खोटारडा शिक्षण मंत्री. विधानसभेत पण खोटे बोलता. भरती लांबवायची नुसते क���रण शोधत असता. तुम्हाला स्वतःला तरी प्रोसेस माहीत आहे का. एक नंबर चे अडाणी मंत्री. अधिकारी तुम्हाला वेड्यात काढतात हीच तुमची किंमत आहे त्यांच्या नजरेत.अजून तुमची भरतीची जाहिरात नाही येत.
@dvkesarkar@dvkesarkar अरे भरती चे विसरले का.
खोटारडा मंत्री. सरडा पण तोंड लपवतो�� आता तुम्हाला बघून. जनाची नाही तर मनाची तरी वाटू द्या थोडी. का सगळी विकून टाकली....
शिक्षण आयुक्त कार्यालय समोर
भावी शिक्षक उमेदवारांनी रिक्त जागेच्या ८०%पदभरतीसाठी आमरण उपोषण सुरू केलं आहे
एका मुलाने अन्न त्याग उपोषण सुरू केलं आहे
पण याची ना सरकार दखल घेताना दिसत आहे ना प्रशासन
लवकर जाहिराती जाहीर करून
रिक्त जागेच्या ८०%पदभरती केली जावी.
@CMOMaharashtra
शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात महिला शिक्षिकेचा अपमान @dvkesarkar केला त्याचबरोबर शिक्षकभरतीसाठी 3 दिवसापासून पु ण्यात अन्नत्याग उपोषण करणाऱ्या शिक्षकाची दाखलही @surmayu घेतली नाही. यामधून सरकारचहुकूमशाही दिसते. @mieknathshinde@RRPSpeaks@NANA_PATOLE@supriya_sule
@raheman_pathan1@dvkesarkar ज्यांच्यावर अपात्रेची कारवाही सुरू आहे त्यांनी आम्हाला अपात्र करण्याच्या धमक्या देऊ नये. आम्ही आमची पात्रता बुध्दीच्या जोरावर परीक्षेत सिध्द केली आहे. जाहिराती दिल्या आहेत म्हणत आहे साहेब कोणत्या जिल्ह्याचा जाहिराती दिल्या सुरत, गुवाहाटी की पणजी
@raheman_pathan1@dvkesarkar आणि कोणत्याही अभियोग्यताधारकाला प्रक्रियेतून विनाकारण बाद कराव हे आपल्या लोकशाही असलेल्या देशात शोभून दिसत नाही. आणि राहिला प्रश्न विद्यार्थ्यांच्या भविष्याचा त्यासाठी आम्ही शिक्षक आहोत त्यांना नम्रपणा ही शिकवू व ज��व्हा अन्याय होईल तेव्हा अन्याया विरुद्ध आवाज उठवायला ही.🙏