माणसाची भोगलिप्सा दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. याप्रकारे सृष्टीतल्या जीवांना आपण संपवत राहिलो, तर माणूस एक दिवस स्वत:ला ही संपवणार असे वाटते.माणूस माणसाला संपवायच्या आधी या मृत मास्यांना मोक्ष देऊन त्यांच्या आत्म्याला शांती देण्याचा आणि आमचा जठराग्नी शांत करण्याचा मानस आहे.. 😜
@abpmajhatv@zee24taasnews@mieknathshinde मा.साहेब पोलिस भरती 2022 मध्ये विद्यार्थ्यांना 1 च अर्ज भरा अशी अट घातली आहे तरी ही अट शिथील करुन किमान 4 ते 5 ठिकानी अर्ज करण्यास मुभा द्यावी,अर्ज किती पण केले तरी विद्यार्थी नोकरीला एकाच ठिकानी जाणार आहे