जिल्हाध्यक्ष - भारतीय जनता पक्ष विद्यार्थी आघाडी | बुलडाणा
----------------------------------------------------
विद्यार्थी आणि युवकांचा विकास हेच माझे ध्येय |
माथाडी कामगारांकडून ५० किलोपेक्षा अधिक वजनाची हाताळणी होऊ नये तसेच यासंदर्भातील केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या निर्देशांची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने आज मुंबई येथे संबंधित अधिकारी, माथाडी कामगार संघटना व व्यापारी महाराष्ट्र
खामगाव–जालना रेल्वे मार्गाचा मार्ग मोकळा; केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय.!
खामगाव–जालना १६२ किमी रेल्वे मार्गाला केंद्र सरकारने "विशेष रेल्वे प्रकल्प" म्हणून मान्यता दिली असून भूमी संपादन प्रक्रियेला हिरवा कंदील दिला आहे.
#खामगाव_जालना_रेल्वे#ऐतिहासिक_निर्णय#खामगाव
📍 खामगाव
भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभरात ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण कार्यशाळे’चे आयोजन करण्यात येत आहे. याच उपक्रमा अंतर्गत खामगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या
महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन आणि त्रिवार मानाचा मुजरा...!
#chhatrapatishivajimaharaj#पुण्यतिथी#विनम्र_अभिवादन
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाच्या जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..
अयोध्येचा राजा तो, धर्माचा आधार आहे,
मर्यादा पुरुषोत्तम, साऱ्या जगाचा सार आहे!
सत्य, न्याय आणि लोककल्याणाचे प्रतीक असणाऱ्या प्रभू रामचंद्रानी संपूर्ण जगाला धर्ममार्गाची शिकवण दिली.
#RamNavami
जल्लोष नववर्षाचा, मराठी अस्मितेचा
हिंदू संस्कृतीचा, सण उत्साहाचा, मराठी मनाचा
आपल्या सर्वांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
आनंदाची, समृद्धीची, आरोग्याची, समाधानाची आणि उत्तुंग यशाची गुढी उभारून या हिंदू नववर्षी मराठी अस्मिता जपण्याचा संकल्प करूया .
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या वतीने “डॉक्टर ऑफ सायन्स” ही मानद पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. ही मानद पदवी महाराष्ट्राचे राज्यपाल मा. जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
#DoctorOfScience