बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय स्त्रियांच्या समानता, शिक्षण, आर्थिक स्वातंत्र्य आणि कायदेशीर हक्कांसाठी अथक लढणारे महान पुरस्कर्ते होते. त्यांचा विश्वास होता की, “एका समाजाची प्रगती त्याच्या स्त्रियांच्या प्रगतीने मोजली जाते.”
१. भारतीय संविधानातील स्त्रियांसाठी क्रांतिकारी तरतुदी (Fundamental Rights & DPSP)
बाबासाहेब संविधान समितीचे अध्यक्ष म्हणून स्त्रियांसाठी खालील अनुच्छेद सुनिश्चित केले
अनुच्छेद १४: कायद्यासमोर पुरुष-स्त्री समानता.
अनुच्छेद १५: लिंगावर आधारित भेदभाव बंद (स्त्रियांसाठी विशेष तरतुदींसह).
अनुच्छेद १६: सरकारी नोकऱ्यांमध्ये समान संधी.
अनुच्छेद ३९(d): समान कामासाठी समान वेतन (Equal Pay for Equal Work).
अनुच्छेद ४२: कामाच्या ठिकाणी मातृत्व सुविधा (Maternity Relief) आणि मानवीय कामाच्या परिस्थिती.
अनुच्छेद ३९(a): सर्वांना समान उपजीविका.
या तरतुदींमुळे स्त्रियांना राजकीय, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात समान हक्क मिळाले. त्यांनी प्रौढ मताधिकार (Universal Adult Franchise) द्वारे स्त्रियांना मतदानाचा पूर्ण हक्क दिला.
२. हिंदू कोड बिल – स्त्रियांसाठी सर्वात मोठी क्रांती
बाबासाहेबांनी १९४८-५१ मध्ये हिंदू कोड बिल मांडले. हे बिल पुरुषप्रधान हिंदू कायद्यात क्रांती घडवणारे होते. विरोधामुळे पूर्ण स्वरूपात पारित झाले नाही, त्यामुळे त्यांनी कायदामंत्री पदाचा राजीनामा दिला!
या बिलाच्या आधारावर नंतर पारित झालेले कायदे (ज्यांचा पाया बाबासाहेबआंबेडकरांनी घातला)
१.हिंदू विवाह अधिनियम १९५५-एकपत्नीत्व (Polygamy बंद), घटस्फोटाचा अधिकार, आंतरजातीय वैध.
२.हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६-मुलींना वडिलांच्या मालमत्तेत समान हक्क, विधवांना पूर्ण मालमत्ता हक्क (Absolute Ownership ऐवजी Limited Estate).
३.हिंदू दत्तक आणि देखभाल अधिनियम १९५६-स्त्रियांना मुल दत्तक घेण्याचा अधिकार, देखभाल हक्क.
या कायद्यांमुळे स्त्रियांना विवाह, घटस्फोट, संपत्ती, दत्तक आणि देखभाल यात समानता मिळाली.
#ThanksAmbedkar
#Ambedkarjayanti
भाजपने महाराष्ट्राला हिंदुत्व शिकवू नये!
आम्ही औरंगाबादचे "छत्रपती संभाजीनगर" केले पण ह्या देशाचा पंतप्रधान आणि गृहमंत्री ज्या राज्यातून येतात तिथल्या अहमदाबाद चे "कर्णावती" केव्हा करणार?
भक्तांच्या भाषेत बोल्याचे तर "सुलतान अहमद" कोण लागतो जे नाव नाही बद्दले?
#Marathi
काल १९ मार्च २०२६ ला शिवतीर्थावरच्या गुढी पाडव्याच्या मेळाव्याच्या भाषणांत मराठी माणसांचं या राज्याच्या, देशाच्या जडणघडणीत काय जबरदस्त योगदान आहे यावर जरा विस्ताराने बोललो. मला गेली काही वर्ष प्रकर्षाने असं जाणवतंय की मराठी माणसाला, आपण कोण आहोत, आपल्याला किती उज्वल परंपरा आहे याचा विसर पडायला लागला आहे. महाराष्ट्राला जितकी प्रखर बुद्धिमत्तेची, मनगटात अमर्याद शौर्य असणारी, संपूर्ण समाज ढवळून निघेल असा विचार देणारी आणि कृती करणारी माणसं लाभली, तितकी खचितच एखाद्या प्रांताला लाभली असतील. पण महाराष्ट्र गेली काही दशकं हा प्रतिकांच्या प्रेमात जास्त पडला आहे, आणि त्यामुळेच या प्रांताची प्रतिभा किती अद्वितीय होती हे विसरला आहे.
आपल्याला भाग्य आहे की मागे वळून बघायचं म्हणलं तर इतक्या अफाट माणसांची मांदियाळी तरी सापडते, पण अर्थात त्यासाठी भूतकाळात डोकवावं लागेल, त्या माणसांना जातींच्या चौकटीत न अडकवता बघावं लागेल. आणि हे एकदा का साध्य केलं तर सह्याद्रीचा कणखरपणा ज्या मराठी माणसाकडे पिढ्यानपिढ्या आला आहे त्याला जगाला गवसणी घालणं का कठीण असेल ? म्हणून माझ्या कालच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्याच्या भाषणात मी संत ज्ञानेश्वरांपासून ते अगदी अलीकडच्या काळातील प्रतिभावंतांपर्यंत, आपल्या कडे कोण कोण होऊन गेलं याचा थोडक्यात आढावा घेतला. यावर आम्ही अनेक दिवस काम करत होतो. मनापासून सांगतो माणसांची यादी इतकी विस्तीर्ण होत गेली की अनेक नावं वगळताना त्रास होत होता. त्यामुळे काही नावं राहून गेली असतील, किंवा गेली आहेत त्याबद्दल मनापासून खेद व्यक्त करतो. पण मनापासून सांगतो की ही नावं शिवतीर्थावर फक्त घेताना सुद्धा जे रोमांच माझ्या अंगावर उमटत होते तसा अनुभव खचितच या आधी कधी आला असेल. माझ्या भाषणातल्या त्या भागाची ही चित्रफीत. ही चित्रफीत जरा मोठी आहे, पण शेवटी ही, 'महा' राष्ट्रातील प्रतिभावंताची यादी आहे, त्यामुळे वेळ काढा, शांतपणे ही चित्रफीत बघा. आपल्या मुलांना दाखवा, जमलं तर तुमच्या अमराठी मित्र-मैत्रिणींना दाखवा, त्यांना पण कळू दे की, हे 'महा' राष्ट्र आहे , आणि ते का आहे ते !
#व्हिसा कायदा व राज्यांचे नागरिकत्व कायदा झालाच पाहिजे. या कायद्यामुळे सर्वच भाषिक राज्यांचे हित होणार आहे. पर्यायाने भारत युनियन अधिक सक्षम होईल.
भेटूया, २७ फेब्रुवारीला
आझाद मैदान, मुंबई
#स्वायत्त_महाराष्ट्र_संघर्ष_समिती
दरवेळी मराठी भाषिकांनी आपल्या हक्कांसाठी आवाज उठवला की त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न का करता?
@CMOMaharashtra
वेगवेगळ्या जातींचे मोर्चे चालतात पण सगळया जातीतील मराठी माणसं एकत्रितपणे #मराठी भाषिक म्हणुन मोर्चा काढू शकत नाही...!?
@ekikaranmarathi
मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकांनंतर शहरातील राजकारणाने नवीन आणि वादग्रस्त वळण घेतले असून, 'मराठी महापौर' या मुद्द्यावर आता संघर्ष सुरू असल्याचं चित्र आहे. भाजपकडून डिंपल मेहता यांनी एकमेव अर्ज भरला असून या मीरा-भाईंदरच्या महापौरपदी आज पदभार स्वीकारतील.
#MiraBhayandar#Mayor #DimpleMehta #BJP #Marathi
(Mira Bhayandar Mayor, Dimple Mehta, BJP, Mayor, Marathi)
मराठी महापौर झालाच पाहिजे @NarendraMehtal मराठी द्वेष करून शहराची मराठी ओळख संपवत आहे..
आमदार स्वतः, आता पुन्हा महापौर म्हणून वहिनीला बसविले.. सर्व शहर घरातच हवे का?
आगरी कोळ्यांच्या शहरात महापौर स्थानिक मराठीच.. मराठी अस्तित्त्वाचा हा संघर्ष अटळ आहे, संयुक्त मराठी लढा मिरा भाईंदर पासून सुरू होतोय
@RaviDadaChavan
निर्णय बदला @Dev_Fadnavis मराठीच महापौर हवा, उद्या पालिकेत @My_MBMC मध्ये मराठी नाव जाहीर करून महापौर निवडा..
तुम्ही सांगितले होते महापौर हिंदू मराठीच होतील
मुंबईतील मराठी अमराठीच्या वादामुळे पुन्हा एकदा वादाची ठिणगी उठण्याची शक्यता आहे. मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजाचा मुजोरपणा समोर आला आहे. एका मराठी तरूणाला मारहाण करत त्यानं जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
#SushilRaheja#Mumbai#Controversy #Marathi #LatestNews
(Sushil Raheja, Mumbai, Controversy, Marathi, Latest News)
संपूर्ण देशभरात सध्या छिनाल राजकारण चालू आहे
तरीही लोक गंमत बघताहेत डॉ बाबा साहेबांनी आम्हाला मतदान करायला हक्क दिला होता काही भडव्यानी त्याचा मजाक बनवलाय सध्या राजकारणात चोर बलात्कारी अनपड गुंड हे राजकारणात आहेत शिकलेला माणूस घरी थु आहे अश्या राजकारणाला.
#MumbaiElections