पाठीवर एक बॅग, हातात एक बॅग घेऊन ट्रेनने प्रवास करणारे हे आहेत ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन..आपल्या भारतात एखादी व्यक्ती सरपंच जरी झाली..तरी त्याची पुढची पिढी सुद्धा बोलेरो किंवा स्कॉर्पिओ शिवाय फिरत नाही...नेत्याबद्दल तर बोलूच नका.
@mumbaitak काय मोठी आणि महत्वाची बातमी दिलीय..लोकप्रतिनिधी आहे.करु द्या लोकलने प्रवास. यात काय विशेष आहे? प्रत्येक नेत्याने लोकलने आणि पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करायलाच हवा.नेते म्हणून मिरवण्यापेक्षा सामान्य नागरिक म्हणून वावरा..लोकहिताचं असेल.बाकी स्टंट सुरुच असतात