सत्य, अहिंसा व शांततेच्या मार्गाने महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. अखंड विश्वाला समता, सहिष्णुता, मानवतेची शिकवण देणारे व राष्ट्राच्या सर्वांगिण विकासात बहुमोल योगदान देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!
रोहित पवार स्वतः रोहित शर्मासोबत त्याच VSR कंपनीच्या विमानाने मुंबई-बारामती प्रवास करतात,तेव्हा विमान सुरक्षित असतं पण अजितदादांचा अपघात झाला की तीच कंपनी अचानक संशयाच्या भोवऱ्यात येते?
विमान तेच,कंपनी तीच फक्त राजकारण बदललं की भूमिका बदलली!
राजकारण एवढं संधीसाधू असू शकतं,याचं जिवंत उदाहरण म्हणजे रोहित पवार!
@RRPSpeaks@SunetraA_Pawar@Dev_Fadnavis
हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी, शौर्य आणि पराक्रमाचा वारसा यशस्वीपणे पुढे नेणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या 'राज्याभिषेक दिना'निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा !
#छत्रपतीसंभाजीमहाराज
'जीव गेला तरी बेहत्तर, पण मराठी मुलुखाचा स्वाभिमान अभेद्य राहिला पाहिजे' हा बाणा जपणाऱ्या व मातृसंस्कारांचा उदात्त आदर्श घालून देणाऱ्या राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.
शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर माणसाच्या चारित्र्याचा सर्वांगीण विकास होय' ही प्रेरणादायी विचारधारा जगाला देणाऱ्या ��्वामी विवेकानंदांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.
शीख धर्माचे संस्थापक आणि मानवतेचे महान उपासक गुरुनानक देवजी यांनी जगाला सत्य, करुणा, समता आणि सेवेचा महान संदेश दिला. आपल्या वाणीत��न समाजमनाला शांती, प्रेम आणि निःस्वार्थ सेवेचा आदर्श देणाऱ्या वंदनीय गुरुनानक देवजी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
#जो देवाच्या नावाने पैसे मागतो तो मनाने क���यम भिकारी असतो!!!
#मराठे मुलांची लग्न करतात तेव्हा गाव जेवण ठेवतात!!!
#असले कितीतरी देवाचे दलाल मराठ्यांनी दिलेल्या देणग्यावर जगतात!!
लालबागचा राजा कलापण राजाच होता आणि आजपण राजाच परंतु त्याच्या नावे भंडारा गोळा करणारे भिकारीच राहिले😥
केलं जात आहे बोलतात!
#तसेही मुख्यमंत्री कर्म-धर्म संयोगाने मराठाच आहेत ते
क्षत्रिया प्रमाणे राज सत्ता भोगतात,मांसाहारी आहार घेतात,शेंडी ठेवत नाहीत,जानवे घालत नाहीत तेंव्हा जात पुढे करून घाबरण्यापेक्षा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा. #आजपर्यंत ��राठा नेतृत्वाने इतरांना आरक्षण दिलेच ना!
भाजप स्वतंत्र्यानंतर पूर्ण बहुमताने सध्या सत्तेत आहे. जेंव्हा भाजप सत्तेच्या बाहेर होते तेंव्हा त्यांचं म्हणणं होतं मराठ्यांना आरक्षण द्या!
आज भाजप सत्तेत आल्यावर म्हणतो आरक्षण देता येत नाही, यावर समाज आंदोलन करतो तेंव्हा मुख्यमंत्री स्वतःची जात सांगतात आणि आपल्याला टार्गेट
मराठा समाजाच्या हक्कासाठी, श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान मुंबई येथे दि. 29 ऑगस्ट रोजी आंदोलन होणार आहे.!
मराठा आरक्षण योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांना सरकारने दिलेले आश्वासन तातडीने पाळावे..!
#मनोज_जरांगे_पाटील#मराठा#manojjarangepatil#mumbai #reservation
मा. श्री @Dev_Fadnavis मुख्यमंत्री महोदय आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत,मात्र कायदा सुव्यवस्था बिहारपेक्षा वाईट आहे राज्याचा सामाजिक,सांस्कृतिक वारसा धोक्यात आह���!
कायदा असा कोणीही हातात घेत असेल तर इसिस किंवा अफगाणि टोळ्या यांच्यावर बोलायला आपल्याला नैतिक अध��कार आहे?
भारतीय संस्कृतीत प्रत्येक नात्याला अनन्यसाधारण महत्त्व असून नातं हे व्यक्तीच्या सुख-दुःखात मोलाची भूमिका बजावत असतं.अशाच नात्यांपैकी बहीण-भावाचं नातं,प्रेम,त्याग,जिव्हाळा ��णि रक्षण या निस्वार्थ भावनेच्या धाग्याने गुंफलेलं असतं.रक्षाबंधन सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!