आज पासून वर्ल्ड कपला सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थाने माझ्या जर्नालिझमच्या करियरला सुद्धा. पहिल्यांदाच आज टीव्ही वरती झळकलो.ही तर फक्त सुरवात आहे. अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे.
#journalism#CricketWorldCup#Pudharinews#पुढारीन्यूज#Cricket#ENGvNZ
https://t.co/9kSs7hi6xV
अजून देखील ह्या मॅडमला कळाले नाही आहे लोक भावना काय आहे.. उगाच विद्यार्थ्यांना काहीही बोलून परत तुम्हालाच विद्यार्थी गोदी मीडिया म्हणणार आहे.. आता तरी सुधरा
नेहा कुलकर्णी ताई लहान आहात
नाम रहेगा अल्लाह असे कोण कुठे म्हणाला हे सांगा
भारत तेरे तुकडे 🤣🤣🤣 जूने झाले कोर्टाने मान्य केले वीडियो मॉर्फ आहे
सीता का पती म्हणजे “सीता वर रामचंद्र की जय”
काश्मीर आणि ब्राह्मण कोण बोलले?
वाचन कमी पडतय . पूर्वजांनी देव देश धर्म साठी नाही तर 🤣🤣🤣
वांगचुक यांची काळजी असल्याने सरकारने तातडीने रुग्णालयात भरती केलं. पण 21 दिवसात कोणीही भेटायला येऊन बोलणी नाही केली. एकेकाळी त्यांना डोक्यावर घेणारे आज तिकडे फिरकतही नाहीत. आता थंड रहा, शांत बसा आणि भक्तीत तल्लीन व्हा!
https://t.co/d8jGqIfqyU
Very concerning.. this road was inaugurated just two months ago and now we can see the potholes... Need to check the quality of construction of the road
🔹मुंबई महानगरात सातत्याने मुसळधार पाऊस कोसळतो आहे. त्याचवेळी, दुपारी ०२:५० वाजता समुद्राला ०४:२६ मीटर उंच भरती होती. या पार्श्वभूमीवर, धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी रस्ता (दक्षिण) परिसरात मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी आज (दिनांक ४ जुलै २०२६) दुपारी भेट देऊन पाहणी केली.
🔹मुसळधार पावसात अनावश्यक घराबाहेर पडू नये; समुद्र किनारी जावू नये, याप्रकारच्या महानगरपालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासन यांनी दिलेल्या सूचना व इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करून वरळी भागात समुद्र किनारी वावरत असलेल्या, जागोजागी कठड्यावर बसलेल्या नागरिकांना निघून जाण्याची विनंती महापौर श्रीमती रितू तावडे यांनी केली. समुद्राच्या लाटा धडकत असताना किनाऱ्यावर जाण्याचा धोका पत्करणे योग्य नाही, असे महापौरांनी स्पष्टपणे नागरिकांना सांगितले.
#MyBMCUpdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
Frustration!
माननीय मुख्यमंत्री महोदय @Dev_Fadnavis जी, उद्धवजींच्या पत्राची लवकरात लवकर अंमलबजावणी करा; कारण यांच्या मानसिक त्रासाचा फटका आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांना बसत आहे!
पवनराजे हत्याकांड
सर्व आरोपींची निर्दोष मुक्ताता
पुरव्यांअभावी सर्व आरोपी निर्दोष
हल्ल्यात वापरलेल्या गाडीचे तपशील जुळत नाहीत
मयत व्यक्तीचे सीडीआर आणि इतरांचे सीडीआर जुळत नाहीत
माफीच्या साक्षीदाराच्या जबानीतही प्रचंड तफावत आहे
#court
Everything in India is about drama- we have been outraging about absence + reduction of public transport, absence of public transport on expensive coastal road and we have to applaud this rubbishy reel making? How much did @MMRDAOfficial@MMRDA_TWEET spend on this nautanki? In his suit @DrSanMukherji would have been sweating buckets before he reached office. Was a shower kept ready after reel shoot?
*मोठी बातमी*
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाकडून राष्ट्रीय कॉंग्रेसला विलीनीकरणाचा प्रस्ताव
आत्ताच्या घडीची महत्त्वाची बातमी
दिल्ली कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची पुढारी न्यूजला माहिती। .
#congress#ncp#politics#delhi#mumbai#politics#BJP