🚨 Illegal encroachment alert in Ward 96, Bandra East.
Public footpath & road space occupied with goat/hen cages, scrap, debris and illegal structures, causing obstruction, sanitation & safety concerns.
Kindly take immediate action.
@mybmc@mybmcWardHE@MumbaiPolice#BandraEast
@MumbaiPolice@NirmalNagarPS नूरजहाँ गेट, बकुल बिल्डिंग समोर, न्यू MIG कॉलनी, बांद्रा पूर्व 400051 येथे अजूनही मोठ्या आवाजात गाणी वाजवली जात आहेत व स्थानिक रहिवाशांना त्रास होत आहे.
तक्रार करूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. कृपया तात्काळ लक्ष देऊन योग्य कारवाई करावी.
#MumbaiPolice#NoisePollution
@MumbaiPolice@CPMumbaiPolice
Loud music is being played continuously inside Noorjahan Gate, opposite Bakul Building, New MIG Colony, Bandra East – 400051, causing disturbance to nearby residents, especially during late hours.
Requesting immediate action against noise pollution.
Why is this storage box allowed to be kept chained to the Skywalk railings leading to Z bridge @mybmc@mybmcwardGN?
Its of a #IllegalHawker selling spurious cold drinks.
Get rid of the obstruction at the earliest and clean the surroundings & clear the way for pedestrians.
Bhendi Bazzar deaths: In the JJ Marg case involving the deaths of four family members, the Forensic Science Laboratory (FSL) report has confirmed the presence of Zinc Phosphide in the viscera samples — including liver, kidney, spleen, stomach contents, bile and abdominal fat — collected from all the deceased. The watermelon sample tested positive for Zinc Phosphide, while all other food samples tested negative for the substance: Mumbai Police.
@mybmc @mvbmcWardHE
अवैध अतिक्रमणाबाबत बीएमसीकडे तक्रार करूनही अजूनही जागा मोकळी नाही.
हा विषय प्रशासन गंभीरपणे घेत आहे का?
तात्काळ कारवाई का होत नाहीये?
यामागे कोणता राजकीय दबाव आहे का?
नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळ थांबवा.
@CMOMaharashtra@mashrujeet@mumbaimatterz
@paakittadnya@mybmc@mybmc is not
concern for taking strict actions. Hawkers illegally encroaching public footpaths without any fear of authorities. Still they get political supports but why law should be equal for all?
You can see my complaints for illegal enroachments on the profile.
@KiritSomaiya https://t.co/brlocCDQqE
You are doing great work @KiritSomaiya sir.Illegal encroachments are happening everywhere. Request your urgent support to clear encroachments at New MIG Colony, Bandra E where fruit shops & goats have occupied public spaces. Immediate action needed @mybmc
@YTKDIndia@mybmc https://t.co/ukBffmzdgs
You are right they are not taking any action even after raising complaints the enroachment which is occupying citizens gate passage is getting blocked and even going on rent by encroachers.
@mybmc#ActionRequired#AamchiMumbai

अवैध अतिक्रमणामुळे सार्वजनिक रस्ता पूर्णपणे बंद!अनेक वेळा तक्रारी करूनही महापालिकेची कोणतीही कारवाई नाही.स्थानिकांकडून सांगितले जाते- या अतिक्रमणाला कोणी हात लावू शकत नाही. मग कायदा कुणासाठी आहे?
@mybmc@CPCB_OFFICIAL प्रशासन कुठे आहे? रस्ता कधी मोकळा होणार?
@mybmc बेकायदेशीर अतिक्रमणाबाबत वारंवार तक्रारी करूनही @mybmc कडून अजूनही कोणतीही कारवाई झालेली नाही.अतिक्रमणधारक खुलेआम व निर्धास्तपणे राहत आहेत. ही दुर्लक्ष्यता का? कारवाई कधी होणार?यामागे राजकीय दबाव आहे का? की लाच पोहोचली आहे? BMC या तक्रारीची दखलसुद्धा का घेत नाही? @F3NewsOfficial
@mybmc @mvbmcWardHE
अवैध अतिक्रमणाबाबत बीएमसीकडे तक्रार करूनही अजूनही जागा मोकळी नाही.
हा विषय प्रशासन गंभीरपणे घेत आहे का?
तात्काळ कारवाई का होत नाहीये?
यामागे कोणता राजकीय दबाव आहे का?
नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळ थांबवा.
@CMOMaharashtra@mashrujeet@mumbaimatterz
अवैध अतिक्रमणामुळे सार्वजनिक रस्ता पूर्णपणे बंद!अनेक वेळा तक्रारी करूनही महापालिकेची कोणतीही कारवाई नाही.स्थानिकांकडून सांगितले जाते- या अतिक्रमणाला कोणी हात लावू शकत नाही. मग कायदा कुणासाठी आहे?
@mybmc@CPCB_OFFICIAL प्रशासन कुठे आहे? रस्ता कधी मोकळा होणार?
बेकायदेशीर अतिक्रमणाबाबत तक्रार करून ४ दिवस उलटले, तरीही @mybmc कडून कोणतीही कारवाई नाही.
नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दुर्लक्षित का केला जात आहे? जबाबदारी निश्चित करून तात्काळ अतिक्रमण हटवावे. आता तरी कारवाई कधी?
#BMC#IllegalEncroachment#Mumbai#PublicSafety#ActionNow