मध्यप्रदेशातील सरकार पाडण्यात आणि पश्चिम बंगालमध्ये रॅली काढण्यात भाजप व्यस्त असताना कुटुंबप्रमुख उद्धव साहेबांनी गरीब लोकांसाठी शिवभोजन थाळी सुरू केली !!!
उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥🔥
@AUThackeray@OfficeofUT@priyankac19
महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले काही ठळक कामे :-
1) शेतकरी कर्जमाफी लाभ 32 लक्ष शेतकरी
2) 6.5 लक्ष कोटींची विक्रमी गुंतवणूक - रोजगार निर्मिती 6 लक्ष स्थायी त्याहून जास्त अस्थायी रोजगार
3) ग्रामविकास खात्यामार्फत विक्रमी घरकुल बांधणी
4) अनेक दशकांपासून रखडलेला BDD चाळ वासियांचा प्रश्न मार्गी लावला ज्यामुळे तमाम मराठी माणूस सुखावला.
5) MTDC मार्फत नवनवीन योजना - Caravan Van Tourism, स्वतः चे 5 star Hotel, Boat Club नाशिक.
6) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग काम पूर्णत्वाच्या मार्गावर आणले.
7) पुणे मिसिंग लिंक चे काम पूर्णत्वाच्या मार्गावर पुणे-मुंबई रहदारीसाठीचा महत्वाचा प्रश्न मार्गी.
8) Most Innovative States या केंद्र सरकार च्या नामांकनात तृतीय स्थानावरून द्वितीय स्थानवर आघाडी.
9) वढु तुळापूर संभाजी महाराज समाधी विकास आराखड्याला 300 कोटी निधीची मंजुरी.
10) राज्यातील प्रमुख देवस्थानांचा विकास आराखडा आणि निधी मंजूर ज्यात अनेक मंदिरे जसे जेजुरी, अंबाबाई, तुळजापूर, पंढरपूर यांचा समावेश यातील अनेक कामे पूर्णत्वाच्या मार्गावर.
11) राज्याचे स्वतः चे इलेक्ट्रिक धोरण बनवून इलेक्ट्रिक मोबिलिटी ला चालना देण्यात आली ज्याने इलेक्ट्रिक वाहनाच्या विक्रीत विक्रमी वाढ.
12) शिवभोजन थाळी ज्याचा लाभ अनेक गोरगरीब कष्टकरी आणि होतकरू विद्यार्थ्यांना झाला माफक दरात उत्तम जेवण.
13) मराठी भाषा भवनाला जागा देऊन काम चालू केले, मराठी पाट्यांसाठी कायदा, मराठी शिक्षण सर्व माध्यमांना अनिवार्य करण्याचा कायदा.
14) महिला पोलिसांच्या ड्युटी चे तास कमी करून कौटुंबिक हिताला प्राधान्य.
15) कोविड असेल, निसर्ग चक्रीवादळ तौक्ते चक्रीवादळ यासारख्या संकटावर यशस्वी मात.
16) पर्यावरण रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियान, 14000 हेक्टर कांदळवनाची जागा जंगल म्हणून घोषित, राज्यातील वनक्षेत्राच्या सीमा वाढवल्या, आरे जंगल वाचवण्याचा निर्णय.
17) दीर्घकाळ प्रलंबित अश्या औरंगाबाद जिल्ह्याचे नामकरण संभाजीनगर करण्याचा निर्णय हे आणि यासह अनेक कामे याव्यतिरिक्त आपल्याला माहिती असलेले काम आपण कमेंट करून सांगू शकता 🙏
महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले काही ठळक कामे :-
1) शेतकरी कर्जमाफी लाभ 32 लक्ष शेतकरी
2) 6.5 लक्ष कोटींची विक्रमी गुंतवणूक - रोजगार निर्मिती 6 लक्ष स्थायी त्याहून जास्त अस्थायी रोजगार
3) ग्रामविकास खात्यामार्फत विक्रमी घरकुल बांधणी
4) अनेक दशकांपासून रखडलेला BDD चाळ वासियांचा प्रश्न मार्गी लावला ज्यामुळे तमाम मराठी माणूस सुखावला.
5) MTDC मार्फत नवनवीन योजना - Caravan Van Tourism, स्वतः चे 5 star hotels.
6) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग काम पूर्णत्वाच्या मार्गावर आणले.
7) पुणे मिसिंग लिंक चे काम पूर्णत्वाच्या मार्गावर पुणे-मुंबई रहदारीसाठीचा महत्वाचा प्रश्न मार्गी.
8) Most Innovative States या केंद्र सरकार च्या नामांकनात तृतीय स्थानावरून द्वितीय स्थानवर आघाडी.
9) वढु तुळापूर संभाजी महाराज समाधी विकास आराखड्याला 300 कोटी निधीची मंजुरी.
10) राज्यातील प्रमुख देवस्थानांचा विकास आराखडा आणि निधी मंजूर ज्यात अनेक मंदिरे जसे जेजुरी, अंबाबाई, तुळजापूर, पंढरपूर यांचा समावेश यातील अनेक कामे पूर्णत्वाच्या मार्गावर.
11) राज्याचे स्वतः चे इलेक्ट्रिक धोरण बनवून इलेक्ट्रिक मोबिलिटी ला चालना देण्यात आली ज्याने इलेक्ट्रिक वाहनाच्या विक्रीत विक्रमी वाढ.
12) शिवभोजन थाळी ज्याचा लाभ अनेक गोरगरीब कष्टकरी आणि होतकरू विद्यार्थ्यांना झाला माफक दरात उत्तम जेवण.
13) मराठी भाषा भवनाला जागा देऊन काम चालू केले, मराठी पाट्यांसाठी कायदा, मराठी शिक्षण सर्व माध्यमांना अनिवार्य आत्ताच्या खोके सरकारने हा निर्णय फिरवला.
14) महिला पोलिसांच्या ड्युटी चे तास कमी करून कौटुंबिक हिताला प्राधान्य.
15) दीर्घकाळ प्रलंबित अश्या औरंगाबाद जिल्ह्याचे नामकरण संभाजीनगर करण्याचा निर्णय हे आणि यासह अनेक कामे याव्यतिरिक्त आपल्याला माहिती असलेले काम आपण कमेंट करून सांगू शकता 🙏
लोकपोल च्या सर्वे नुसार महाराष्ट्रात NDA ला (21-24) तर INDIA ला (23-26) जागा मिळण्याचा अंदाज आहे. याचा अर्थ असा कि अनेक ठिकाणी काटे कि टक्कर पहायला मिळणार आहे...यात जो उमेदवार गावागावात घराघरात पोहचेल, जो कल्पकतेणे लोकांपर्यंत जाईल, ज्याच बूथ मॅनेजमेंट, वातावरण निर्मिती,सोशल मीडिया, वैयक्तिक प्रतिमा, जात, प्रचारातले मुद्दे, हे सर्व फॅक्टर जो प्रभाविपणे राबवेल त्याचे जिंकून येण्याचे चान्सेस अधिक असणार आहेत...10 पैकी 4 लोक अजूनही भाजपला मतदान करत आहेत याचा अर्थ अजूनही स्ट्रॉंग नरेटिव्ह विरोधी पक्षाकडून सेट झाले नाहीये. @AUThackeray
#अहमदनगर दक्षिण मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी कॅाग्रेस शरद पवार यांच्यात सामना रंगणार आहे. #नगरकर निलेश लंके यांना नव्याने संधी देतील की पुन्हा सुजय विखेंना निवडतील ? बिनधास्त नोंदवा तुमचं मत.
#पोल@NCPspeaks@BJP4Maharashtra
दिल्लीकडे झुकलेले मराठी नेते एकनाथ शिंदे, राज ठाकरे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि दिल्लीला झूकवणारा एकच नेता
अमित शाह ला ,मातोश्रीच्या दारात यावं लागत होतं, फरक आहे भाऊ...!! दिल्लीला झूकवायची ताकद फक्त आणि फक्त
🔥 उद्धव बाळासाहेब ठाकरे🔥
#बस नाम ही काफी है💯 ठाकरे ब्रँड 🚩