में यशस्वी अकॅडमी फॉर स्किल पुणे या कंपनीमार्फत भरलेले डेटा एन्ट्री ऑपरेटर यांना उपासमारीची वेळ आली. अजून पर्यंत आरोग्य विभागातील कोणत्याही मंत्री नि दखल घेतलेली नाही.. शिकाऊ उमेदवार 1961 च्या नियमानुसार त्यांना बेरोजगार करण्यात आले.@mieknathshinde साहेब न्याय द्या.
गेल्या बऱ्याच दिवसापासून श्री रविकांत तुपकर साहेबांनी डेटा एन्ट्री ऑपरेटर आरोग्य विभागातील शिकावू उमेदवारांना न्याय मिळावा या व्हिडिओ माध्यमातून शासनाला कळवले होते परंतु शासनाने अजून पर्यंत कोणतेही दखल घेतलेली नाही.न्याय द्या.@Ravikanttupkar1@CMOMaharashtra@mieknathshinde
महाराष्ट्र डाटा एन्ट्री ऑपरेटर आरोग्य कामगार संघटना ,आत्ता तरी सरकारला जाग येईल का, गाढ झोपेतच आहेत , जर न्याय भेटला नाही तर या पंचवार्षिकला् यांची जागा दाखवून देऊ , कळकळीची विनंती आहे. आझाद मैदानाचे वाघ आणि वाघीणी खिंड लढवताना
आदिवासी समाज प्रकृति के साथ सहजीवन का प्रतीक है। अडानी के खनन हित के लिए समुदाय के अस्तित्व को संकट में डालना अनुचित है, जिसका हम विरोध करते है। सरकार आदिवासी व पर्यावरण कानूनों को दरकिनार ना करें। हम हसदेव जंगल के पेड़ों और आदिवासी लोगों की सुरक्षा की मांग करते है। #SaveHasdeo
@ThePuneMirror Health Dept. graduate data entry operators have been fighting for their rights for the past 49 days at Azad Maidan but still no government, health department officials are taking any notice. What will India develop in such a situation?
At least 3,203 candidates appointed in 2021 as data entry operators in the offi ces of the health department through the Pune-based Yashaswi Academy for Skills are sitting in protest at Azad Maidan, Mumbai, and Yashwant Stadium in Nagpur, alleging that they have been unceremoniously terminated in violation of the Apprentice Candidate Regulation Act 1961.
They demand reinstatement and payment of their legitimate stipend that was promised to them. These candidates, absorbed after the coronavirus pandemic in 2021 for three years under the National Health Mission (NHM) scheme run by the central government, were told during mid2022 that their tenure was over, leaving them in the lurch.
Read more on https://t.co/B1dexGIyEo
#HealthDept #YashaswiAcademy #NationalHealthMission #DataEntryOperators
@MaharashtraDEO@abpmajhatv@TV9Marathi@zee24taasnews@bbcnewsmarathi@saamTVnews@aajtak कंपनीचा जनसंपर्क प्रमुख म्हणतोय की,आपल्या कामगार कायदा लागू नाही,आणि संपावर जाण्याचा अधिकार पण नाही.म्हणजे आता कुणावरअन्यायझाले,फसवणूककेली तरी चूपबसायचं का?बोलायचं नाही?संविधानाने हक्क दिलाआहे.त्याविरोधात आंदोलन करण्याचा मगकोणतीही कंपनीअसो आम्ही न्याय मिळेपर्यंत स्वस्थबसणार नाही.
#NHM_समायोजन Thanks @lokmat तुम्ही आमच्यावर होणार्या अन्यायावर आवाज उठविण्यासाठी सहकार्य करत आहात. इतर मिडीया जागा हो आम्ही खरचं प्रामाणिकपणे केलेल्या कामाचामोबदला मागणीसाठी गेली51दिवस झाले आंदोलन करीत आहोत जर पत्रकारिता न्याय मिळवूनदेण्यासाठी नसेल तर काय उपयोग त्या पत्रकारितेचा
@TanajiSawant4MH साहेब गेल्या 49 दिवसापासून डाटा एन्ट्री ऑपरेटर यांच्या वर झालेल्या अन्याया विरोधात आझाद मैदानत धरणे आंदोलन करत आहे #बाह्य यंत्रणा बंद करून डाटा ऑपरेटर यांना राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये वर्ग करून झालेला अन्याय दूर करून हजारो युवा यांना बेरोजगार होण्यापासून वाचवा
@CMOMaharashtra
@TanajiSawant4MH साहेब, आरोग्य विभाग मधील तुम्ही बेरोजर केलेले डाटा एन्ट्री ऑपरेटर यांच्या कडे लक्ष द्या गेल्या 48 दिवसापासून आझाद मैदान मुंबई येथे आंदोलनास बसले आहेत त्यांना न्याय द्या. बाह्य यंत्रणा बंद करून डाटा एन्ट्री ऑपरेटर यांचे राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये समायोजन करावे.
@CMOMaharashtra
@supriya_sule ताई, आरोग्य सेवेत काम करणारे हजारो डाटा एन्ट्री ऑपरेटर गेल्या 48 दिवसापासून आझाद मैदान मुंबई येथे आंदोलनास बसले आहे, अद्यापही त्याना न्याय मिळाला नाही, #बाह्य यंत्रणा बंद करून डाटा एन्ट्री ऑपरेटर राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये समायोजन करावे एवढीच मागणी आहे न्याय द्या ताई 🙏
@TanajiSawant4MH साहेब, आरोग्य विभाग मधील तुम्ही बेरोजगार केलेले डाटा एन्ट्री ऑपरेटर यांच्या कडे लक्ष द्या गेल्या48 दिवसापासून आझाद मैदान मुंबई येथे आंदोलनास बसले आहेत त्यांना न्याय द्या. बाह्य यंत्रणा बंद करून डाटा एन्ट्री ऑपरेटर यांचे राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये समायोजन करावे.
@CMOMaharashtra
@TanajiSawant4MH साहेब, आरोग्य विभाग मधील तरुण - तरुणी - डाटा एन्ट्री ऑपरेटर यांच्या कडे लक्ष द्या गेल्या 48 दिवसापासून आझाद मैदान मुंबई येथे आंदोलनास बसले आहेत त्यांना न्याय द्या. बाह्य यंत्रणा बंद करून डाटा एन्ट्री ऑपरेटर यांचे राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये समायोजन करावे.
@CMOMaharashtra