@TanajiSawant4MH यांना सांगितले की ते म्हणतात तुमची (@MaharashtraDEO) लायकी फक्त 11 महिन्याचीच आहे. इतके सर्व Online कामे करून हातात गाजर देवून हाणून लावतात. जा तुम्हाला कांही एक अधिकार नाही.
@narendramodi@Dev_Fadnavis & @mieknathshinde लक्ष्यात ठेवा धाराशिव आरोग्य विभागात प्रथम फक्त आकडेवारीमुळे आला आहे पूर्ण आरोग्य विभागातील कामकाज फक्त @MaharashtraDEO नेonlineकेलेल्या कामामुळे दिसत आहे इतर कर्मचारी घरी बसुन फक्त आकडे देतात प्रत्यक्ष काहीच नाही
@BJP4India हारणार इथ
गेल्या बऱ्याच दिवसापासून श्री रविकांत तुपकर साहेबांनी डेटा एन्ट्री ऑपरेटर आरोग्य विभागातील शिकावू उमेदवारांना न्याय मिळावा या व्हिडिओ माध्यमातून शासनाला कळवले होते परंतु शासनाने अजून पर्यंत कोणतेही दखल घेतलेली नाही.न्याय द्या.@Ravikanttupkar1@CMOMaharashtra@mieknathshinde
#NHM_समायोजन Thanks @lokmat तुम्ही आमच्यावर होणार्या अन्यायावर आवाज उठविण्यासाठी सहकार्य करत आहात. इतर मिडीया जागा हो आम्ही खरचं प्रामाणिकपणे केलेल्या कामाचामोबदला मागणीसाठी गेली51दिवस झाले आंदोलन करीत आहोत जर पत्रकारिता न्याय मिळवूनदेण्यासाठी नसेल तर काय उपयोग त्या पत्रकारितेचा