कोविड काळात यशस्वी अकॅडमी फॉर स्किल पुणे या बाह्य कंत्राट दारा मार्फत @Rahuldsonar2 नियुक्ती महाराष्ट्र आरोग्य विभाग यात डेटा एंट्री ऑपरेटर या पदावर करण्यात आली होती. नियुक्ती ही तीन वर्षासाठी होती परंतु कंपनीने दोन वर्षातच काढून टाकले आम्ही कंपनीच्या विरोधात आझाद मैदान मुंबईवर धरणे आंदोलनही केले
हिवाळी अधिवेशन नागपूर येथे यशवंत स्टेडियमवर आमरण उपोषणही केलेत. पत्रव्यवहार पाठपुरावा करूनही या सरकारला जाग आली नाही.
डेटा ऑपरेटर म्हणून विधवा परितक्ता अपंग बंधू आणि भगिनी यांचा समावेश आहे.
सरकारने यामध्ये लक्ष घालून या लोकांना न्याय द्यावा
@CMOMaharashtra@bolbhidu तुम्ही काही करू शकता का बघा
में यशस्वी अकॅडमी फॉर स्किल पुणे या कंपनीमार्फत भरलेले डेटा एन्ट्री ऑपरेटर यांना उपासमारीची वेळ आली. अजून पर्यंत आरोग्य विभागातील कोणत्याही मंत्री नि दखल घेतलेली नाही.. शिकाऊ उमेदवार 1961 च्या नियमानुसार त्यांना बेरोजगार करण्यात आले.@mieknathshinde साहेब न्याय द्या.
गेल्या बऱ्याच दिवसापासून श्री रविकांत तुपकर साहेबांनी डेटा एन्ट्री ऑपरेटर आरोग्य विभागातील शिकावू उमेदवारांना न्याय मिळावा या व्हिडिओ माध्यमातून शासनाला कळवले होते परंतु शासनाने अजून पर्यंत कोणतेही दखल घेतलेली नाही.न्याय द्या.@Ravikanttupkar1@CMOMaharashtra@mieknathshinde