@RelianceGenIn I’m suggesting to all people who see my this tweet….. please don’t buy reliance general insurance…. Very cheap and third class service and too much claims was cancelled with unnecessary reasons.
@RelianceGenIn
Reliance General Insurance's service is very bad. I had submitted a car bumper claim after a minor accident in Pune Mundhwa but you rejected it with some bad reason. Rajesh Morle, Shahnawaz Ansari, Virendrasinh Rajput treated me very cheaply and did not help me.
सोलापूर येथे पती पत्नीस मारहाणी संधर्बात पोलिसानी FIR दाखल झालेली असताना सुद्धा आरोपींना कसल्याही प्रकार ची शिक्षा सुनावली नाही.सदर बाब निंदनीय आहे आणि पोलिस प्रशासन व विद्यमान सरकार चा जाहिर निषेध व्यक्त करतो.
@solapurpolice@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks
@PMCPune@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@PuneCityTraffic पत्ता - न्यू ओरिबिस स्कूल पासून ते लोणकर वस्ती चौक (मुंढवा-मांजरी रोड)इथं पर्यंत चा रोड खराब झालेला आहे. साधारण २ महिन्यापूर्वी खोदकाम करुन बुजवलेला रोड जर अश्या पद्धतीने खराब होत असेल तर प्रशासन काय करतंय?तुम्ही follow up घेता की नाही?
परिसराचा पिनकोड -४११०३६ आहे
@CMOMaharashtra@mieknathshinde साहेब पुणे येथील मांजरी-मुंढवा रोड कडे पण अधिकाऱ्याला पाहणी करायला सांगा. खूप निंदनीय अवस्था रोड ची झाली आहे यामुळे निष्पाप बळी जाण्याची शक्यता आहे.२ महिने सुद्धा झाले नाहीयेत रोड नीट करुन तरी अशी अवस्था. ठेकेदार रोड करुन आपला निवांत आहे जनता मात्र अश्या प्रवासा मुळे वैतागली आहे
“बंकरों पे बम गिरा के बोल ज़िंदाबाद तू..
शेरशाह हरदम रहेगा सरहदों को याद तू..
फूँकता जा फूँकता जा ज़ालिमों की बस्तियाँ,
दुश्मनों को क्या पता है आग की औलाद तू”
आज कॅप्टन #VikramBatra यांचा बलिदान दिवस...
भारताच्या या पुत्राला शत-शत नमन 🙏
#indianarmy#ARMY