महाराष्ट्रात तिसरी लाट आली तर त्याला सर्वस्वी जबाबदार पुणे विद्यापीठ असेल,इतर सर्व विद्यापीठ onlineशिकवलेल्या Semच्या Exam online घेत आहेत,फक्त पुणे विद्यापीठच offline Examला बोलवत आहे.10लाख विद्यार्थी एकत्र येणार आहेत #OnlineExamforPuneuniversity@samant_uday@AjitPawarSpeaks c
महाराष्ट्रात तिसरी लाट आली तर त्याला सर्वस्वी जबाबदार पुणे विद्यापीठ असेल,इतर सर्व विद्यापीठ onlineशिकवलेल्या Semच्या Exam online घेत आहेत,फक्त पुणे विद्यापीठच offline Examला बोलवत आहे.10लाख विद्यार्थी एकत्र येणार आहेत #OnlineExamforPuneuniversity@samant_uday@AjitPawarSpeaks b
जेव्हा तुम्ही कॉलेज सुरू केले तेव्हा हॉस्टेल, बस बंद. तुम्ही ऑफलाईन वर्ग सुरू करा म्हणून रेघोट्या ओढून मोकळे. काही कॉलेजमध्ये एकही वर्ग ऑफलाईन घेतला गेला नाही. एकही लेक्चर झालेलं नसताना ऑफलाईन परीक्षा का?
#onlineExamforPuneuniversity@supriya_sule@samant_uday@bbcnewsmarathi
@maha_governor & @samant_uday
सर फक्त आजचा दिवस आहे, कारण उद्या खुप सारे विद्यार्थी जातील. संचारबंदी लागू झाली आहे.
तुम्ही आजच यावर निर्णय घेणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय होवु नये. व त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे.
#onlineExamforPuneuniversity
@samant_uday जर समजा Exam चालू असताना विद्यार्थ्यांना कोरोना झाला तर त्यांनी काय करायचे 14 दिवस quarantine व्हायचे?मग Exam कधी द्यायची?Lecturesच आपण समजू शकतो चुकले तरी नंतर पण घेता येतील पण Examच काय नंतर म्हणजे कधी next सेमला का? #OnlineExamforPuneuniversity@samant_uday@AjitPawarSpeaks
@samant_uday सर पुण्यातील काही कॉलेजेस, ऑफलाईन ओरल ब प्रॅक्टिकल exam साठी बोलवत आहेत. SPPU ने दिलेल्या 2 लसीकरण झाल्याशिवाय कॉलेजमध्ये प्रवेश अनिवार्य असताना देखील ह्या नियमांचं उल्लंघन होत आहे.
तरी काल, वाढत्या omicron मूळे नविम निर्बंध लावले असून पण कॉलेज ऑफलाईन oral साठी बोलवत आहेत.
@samant_uday महाराष्ट्रात तिसरी लाट आली तर त्याला सर्वस्वी जबाबदार पुणे विद्यापीठ असेल,इतर सर्व विद्यापीठ onlineशिकवलेल्या Semच्या Exam online घेत आहेत,फक्त पुणे विद्यापीठच offline Examला बोलवत आहे.10लाख विद्यार्थी एकत्र येणार आहेत #OnlineExamforPuneuniversity@samant_uday@AjitPawarSpeaks
आज महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे तसेच इमारतीचे उद्घाटन होत आहे. हा देशातील पहिला उपक्रम आहे.
@Info_Pune kindly go to the decision for students and colleges for the mode of examination is conducted by which mode ?
Students are waiting for the decision .As our ministers saying district collector has to be take decision for that .
So plzz take an decision it's an request.
@mswaofficial राज्यातील फक्त 2 विद्यापीठांचे परीक्षे संदर्भात निर्णय येण्याचे बाकी आहेत ते पुणे & कोल्हापूर विद्यापीठ
बाकीच्या विद्यापीठे ऑनलाइन / ऑफलाईन पद्धतीने एक्साम घेणार आहेत ,तरी पुणे & कोल्हापूर या 2 विद्यापीठांने लवकरात लवकर निर्णय घ्यावा #OnlineExam#sppu@samant_uday