काही लोक शिवसेना मधुन गटामधे जात आहे यावर मला एकच बोलाव वाटते जे ईथे स���ाजसेवा करु शकले नाही ते तिथे काय राजकारण करतील जे आपल्या शिवसेना आईचे झाले नाही ते दुसर्याला काय साथ देतील चला चांगले झाले उद्वव साहेबांना पण माहिती होईल या लोकांमधे शिवनिष्ठा नाहीच आहे .