मा.@Dev_Fadnavisसाहेब शासनाने व प्रशासनाने किती प्रयत्न केले तरी यावेळी आम्ही एकच मागणी ठेवली आहे -"संगणकपरिचालक हे पद निश्चित करून महाराष्ट्र आय.टी.महामंडळाकडून कायमस्वरुपी नियुक्ती मिळणे"ही मागणी मान्य झाल्या शिवाय आम्ही मुंबई सोडणार नाहीत.@Pankajamunde,@kdhavse#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब शासनाने व प्रशासनाने किती प्रयत्न केले तरी यावेळी आम्ही एकच मागणी ठेवली आहे -"संगणकपरिचालक हे पद निश्चित करून महाराष्ट्र आय.टी.महामंडळाकडून कायमस्वरुपी नियुक्ती मिळणे"ही मागणी मान्य झाल्या शिवाय आम्ही मुंबई सोडणार नाहीत.@Pankajamunde,@kdhavse#संगणकपरिचालक
@Dev_Fadnavis@Pankajamunde@asimgupta86@CMOMaharashtra ग्रामपंचायत चे #संगणकपरिचालक यांची IT विभागातून नियुक्ती करून पद निश्चित करण्यात यावे मा. महोदय ग्रामसेवक यांच्या मागे ग्रामीण भागातील भरपूर कामे असून त्यांना मदत म्हणून संगणकपरीचालक हे पद निश्चित करावे ही विनंती
मा.@Dev_Fadnavis साहेब प्रसारमाध्यम सुद्धा माहिती मिळवून शासनाच्या लक्षात आणून देतआहे. पणशासन दुर्लक्ष करत आहे.आमचा अंत पाहु नका व आय.टी. महामंडळ कडुन कायम नियुक्ती द्या नसता 27 तारखेला याचा अंत झाल्याशिवाय राहणार नाही.ना भूतो ना भविष्यअसा लक्षात ठेवा.
#संगणकपरिचालक@TV9Marathi
@DrRahulAher सर आम्ही तुम्हाला आमची #संगणकपरिचालक या पदावर आय टी महामंडळातून नियुक्ती व्हावी याबाबत तर चांदवड देवळा संघटनेने निवेदन दिलेच आहे तरी आपण अधिवेशनामध्ये हा प्रश्न मांडवा हीच विनंती असेन, #संगणकपरिचालक@Devendra_maha
ताई जरा लक्ष असू दया. गोरगरीब, दिनदुबळ्या,संगणक परिचालकाकडे. जे अहोरात्र राबतात तुमचं डीजिटल महाराष्ट्र घडवत आणि राज्याला देशातअग्रेसर ठेवत आहेत आज ते कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आहेत. येतोच आम्ही 27 ला जंगी तयारी करून... #संगणकपरिचालक@SiddheshwarMun7@Pankajamunde@CMOMaharashtra
गुलामाला गुलामीची जाणीव करुन ध्या म्हणजे तो पेठून उठेल........
@Dev_Fadnavis साहेब हा संगणक परिचालक आता पेटला आहे हा वणवा येत्या 27तारखेला मुबई येथे येणार आहे. आणि आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही मुबई सोडणार नाहीत. आम्हाला महा.आय.टी मधे नियुक्ती करा .
#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavis@Pankajamunde#संगणकपरिचाकांना शासकीय कर्मचाऱ्या पेक्षा जास्त वेळ काम करुण देखील तुटकेस्या मानधनावर उदरनिर्वाह करावा लागतोय आता तरी मा. महोदय आमच्या भविष्याचा तुम्ही नक्की विचार कराल याची आम्हाला खात्री आहे तुमचाच
#संगणकपरिचालक
महाराष्ट्र शासनाने संगणक परिचालक हे पद निश्चित करून माहिती तंत्रज्ञान महामंडलळाकडून नियुक्ती देऊन ₹.15000 प्रमाणे मानधन देण्यात यावे शासनाने जे काही पाऊल उचलायचे आहे ते आताच करावे कारण आम्ही यावेळी अश्वासन घेऊन परतणार नाही मेलो तरी मुंबई सोडणार नाही
#संगणकपरिचालक
सेवा की भ्रष्टाचार
जादा चार्जेस एक ग्रामपंचायत 6000/- प्रती महिना
अशा सुमारे 25000 ग्रामपंचायत
6000*25000
150000000
पंधरा कोट प्रती महिना
150000000*12 महिने
सुमारे 1800000000
180 कोटी एका वर्षांचे चार्जेस
व्वा रे डिजिटल सेवा
#संगणकपरिचालक@Dev_Fadnavis@Pankajamunde
मुख्यमंत्री साहेब तुमच्या कडून #संगणकपरिचालक खूप अपेक्षा आहे तुम्ही जे काम सांगितले आम्ही केले महाराष्ट्र राज्याला आम्ही मेहनत घेऊन प्रथम पुरस्कार मिळून दिला आमच्या कडे लक्ष द्या साहेब आम्ही येणाऱ्या काळा मध्ये तुम्ही सागाल ते काम करू 2019
तुम्ही आमचे काम करा
आम्ही तुमचे काम करू
मा.@Dev_Fadnavis साहेब कर्ज माफी ची घोषणा आपण केली, आम्ही संगणक परिचारकांनी ग्रामीण भागात रात्रंदिवस जागुन चांगल्या प्रकारे हे काम पुर्ण केले. आपण फक्त आश्वासने देत गेलात पण पुर्ण एकही नाही.
आत्ता येत आहोत 27/11 ला कृपया अश्वासन देण्याचा विचार ही करु नका.
#संगणकपरिचालक
💻संगणक परिचालक संघटना पद निश्चित करून देणे आय .टी महामंडळ मध्ये नियुक्ती करून द्या हि 1 मागणी आज वर 23000 ऑपरेटर च्या पोटाला पिळा घातला आहे आज तुमि खोटे आश्वासने देऊन अंधार आणला आहे पण आता आम्ही लढणार आजवर मूकचर्चा आता 27 नोव्हेंबर फक्त ठोक मोर्चा @Dev_Fadnavis#संगणकपरिचालक
आपले सरकार सेवा केंद्रे स्थापन करून आत्ता या प्रकल्पाची मुदत संपत आली तरी कंपनीला आणि तिच्या MANAGEMENT TEAM ला अद्याप कसलेही नियोजन जमले नाही अशी कंपनी काय कामाची मा.@Dev_Fadnavis@Pankajamunde@kdhavse अशा कंपनीला बाजूला सारून आयटी महामंडळात नियुक्ती द्या #संगणकपरिचालक