@AbhiPawarBJP@SMungantiwar@BJP4Maharashtra@AbhiPawarBJP MPSC AMVI 2020 भरती प्रक्रियेतून उत्तीर्ण मुलांना नियुक्ती प्रक्रिया परिवहन विभाग यांचेकडून सुरू होत नाही आहे याबाबत आपली भेट हवी होती आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत सर..💐🙏
सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) 2020 पूर्व व मुख्य परीक्षा पास झालेल्या मुलांना उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या केसमुळे पुढील प्रक्रिया करता येत नव्हती. आज उच्च न्यायालयाने आमच्या केसमध्ये निकाल देऊन 240 जणांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा केला आहे. सगळ्यांचे अभिनंदन
@mpsc_office
महोदय,आम्ही सर्वजण अशी आशा करतो की,
मा.महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे लवकर मा.उच्च नायलयातील Appeal केलेली याचिका मार्गी लाऊन, केस निकाली काढावी ही विनंती.
मा.आयोगाने पुढील रखडलेली प्रक्रिया पूर्ण करावी.
@bharanemamaNCP#Declare_RTO_AMVI_2020_Result