जयपुर रेल्वे स्टेशन पर टिकट विंडो पर बैठे श्री राजीव गुप्ता की अभद्रता असहनीय है। @RailMinIndia से आग्रह है कि यात्रियों से इस प्रकार का व्यवहार करने वाले व्यक्ति को अनुशासित करने की आवश्यकता है, जिससे भविष्य में यात्रियों को अपमान सहन नहीं करना पड़े। @AshwiniVaishnaw@NWRailways
@bharanemamaNCP मामा सहायक मोटार वाहन निरीक्षक 2020 ही भरती अडीच वर्ष झाले अजून पूर्ण नाही झाली आणि आता HC मध्ये अडकली । आपण कृपया या विषयावर पण महाधिवक्ता यांचा सोबत चर्चा करावी ही विनंती।@mpsc_office#Declare_RTO_AMVI_2020_Result
@bharanemamaNCP मामा सहायक मोटार वाहन निरीक्षक 2020 ही भरती 2-3 वर्ष होत आहे तरी पूर्ण नाही झाली आता ती HC मध्ये अडकली आहे । मामा आपण मा.@mpsc_office ला न्यायप्रविष्ट असलेली भरती लवकर निकाली लावण्यासाठी निर्देश द्यावे ही विनंती ।
#Declare_RTO_AMVI_2020_Result
@mpsc_office
रेंगाळत चाललेल्या भरती प्रक्रियेने विद्यार्थ्यांना मानसिक तणाव सहन करावा लागत आहे. बरेच विद्यार्थी निराशेत आहेत आयोगाने सर्व विद्यार्थ्यांचा विचार करून AMVI 2020 चा निकाल लवकर जाहीर करावा.
#Declare_RTO_AMVI_2020_Result
टोपेंनी @rajeshtope11 आरोग्य भरती रद्दची घोषणा केल्यानंतरही अनेक प्रश्न अनुत्तरीत :
-न्यासा संचालकांवर काय कार्यवाही झाली,कंपनी ब्लॅकलिस्ट मध्ये का नाही?
-फेरपरीक्षा कधी & कोणत्या कंपनी मार्फत होणार?
-दोनदा परीक्षा रद्द केल्यामुळे,विद्यार्थाना परीक्षा शुल्क भरपाई म्हणून मिळेल का?
MPSC AMVI aspirant faces some problem in recruitment;
Prelims exam
Prelims result
Court case
Prelims revised result
Covid 19
Mains exam
General merit list
Court case
Always delay in AMVI exam why...?
#Declare_RTO_AMVI_2020_Result
आरोग्य विभागातील क आणि ड वर्गाची रखडलेली भरती प्रक्रिया पुन्हा कधी सुरू होणार? काय आहे तरुणांचा आवाज...
पाहा मुख्यमंत्री मला तुमच्याशी बोलायचं आहे, 12 मे रोजी सकाळी 10 वाजता @news_lokshahi वर
@Mpsc_Andolan@MPSCstudsRight