@BhatkhalkarA काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधले सगळ्यात भ्रष्टाचारी लोक तुम्हाला चालतात तुमच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर टीका करून सत्ता मिळून तेच लोक तुमच्या मंत्रिमंडळात मंत्री आहे लोकांना मूर्ख नका बनू
An illustrious career comes to an end 🇮🇳
Thank you @ajinkyarahane88 for your immense contribution to Indian cricket and all the memories that will be cherished forever
Wishing you the very best in your next chapter
#TeamIndia | #ThankYouAjinkya
@abpmajhatv सध्या मीडिया पण सत्ताधारी पक्षाची बाजू दाखवत आहे सत्य बाजू दाखवत नाही मीडिया वाल्यांनी किती दिवस पाकिटावर जगाव
#युवाशक्ती नक्की जागा दाखवेल सरकारला
#भविष्यातयुवाशक्ती गेम चेंजर ठरणार वेळ नक्की येणार आहे
@AbhijitMDeore1@ShubhamWagh07@Dev_Fadnavis आम्ही रात्रंदिवस जागून पाणी भरून कांदा पिकवतो
आणि सरकार भाव देते फक्त 15 रु
कांदा पिकवण्यासाठीच 15 रु पेक्षा जास्त खर्च येतो मग शेतकरी जगायचं कसं
शेतकऱ्यांची काळजी फक्त भाषणात दिसते
सत्ताधारी असो कि विरोधी पक्ष सर्वजण शेतकऱ्यांच्या जीवनावर राजकारणच करतात.
#कांदा
@Dev_Fadnavis@Devendra_Office कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहे त्यातला मी पण एक आहे खरोखरची परिस्थिती सांगतो कांदा पिकवण्यासाठी कमीत कमी 15 रु किलो खर्च लागतो आणि तुम्ही 15रु भाव देऊ राहिले लोक शेती करणं सोडून देतील तुमच्या या अशा धोरणामुळे मलाच वाटतं शेती सोडून द्यावी
@satyajeettambe अहो दादा सरकारने 12 रुपये 35 पैसे कांद्याला हमीभाव देऊन सरकारने शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने चेष्टा केली आमदारांचा पगार वाढवताना कमी कधीच केले जात नाही उलट मागच्या पेक्षा जास्त केले जाते दोन वर्षांपूर्वी कांद्याला 24 रुपये हमीभाव दिला होता सरकारी आता कसा यु टर्न घेतला
दोन वर्षांपूर्वी सरकारने 24 रुपये हमीभाव दिला होता आणि तो हमीभाव आता निम्म्यावरआणून ठेवला गेल्या तीन वर्षापासून कांद्याला कवडीमोल भाव भेटत आहे सरकार फक्त शेतकऱ्यांचे राजकारण करत आहे सरकार कोणतीही असो कांद्यावर फक्त राजकारण
एका प्रश्न वरून शेतकऱ्यांमध्ये फार तीव्र नाराजी व चिंता आहे ते म्हणजे कांदा विषय
सरकारने कांद्याला 12 रुपये 35 पैसे भाव देऊ शेतकऱ्यांची थट्टा केली कांदा पिकवण्यासाठी कमीत कमी 15 रुपये kg खर्च येतो आणि सरकार भाव काय देत आहे यात किती मोठी तफावत
पूर्वी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड....
आणि आता महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा....
काळजाच्या अगदी जवळच्या वाटणाऱ्या क्रिकेटच्या दोन पिढ्या आपल्यासमोरून लुप्त झाल्या. कधी कुठे व्यक्त करता आली नसेल पण अनेकांच्या मनात ही अव्यक्त भावना सलत असेलच!
Pmkisan योजना व लाडकी बहीण योजना त्यांचे पैसे बंद करा खताचं बियाण्याचे आणि कीटकनाशकाचे काय रेट झाले त्यावर नियंत्रणा आना व योजनेतील पैसे बंद केले तरी चालेल पण शेतकऱ्याचा मालाला भाव भेटला पाहिजे गेल्या अनेक वर्षांची मागणी फक्त मागणीच आहे सध्या
@Dev_Fadnavis@bharanemamaNCP
कांदाने केला वांदा
गेला अनेक वर्षापासून कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला त्यावर कोणीच आवाज उठवत नाही एकरी 60 ते 70 हजार खर्च येतो आणि बाजारात कमीत कमी तीन हजार रुपये भाव भेटला पाहिजे
#कांदा#शेतकरी#कांदाबाजारभाव
सरकारने निर्यात धोरण एकदा फिक्स केले पाहिजे शासन नेहमी खाणाऱ्याचा विचार करत आले आहे त्यामुळे कांद्याला भाव भेटत नाही एक तर सरकारने सांगून टाकायला पाहिजे कांदा पीक घेऊ नका भाव नाही आम्ही बी काही करू शकत नाही
#कांद्यालाबाजारभाव#कांदाउत्पादक#शेती