ज्येष्ठ संपादक गिरीश कुबेर जे बोलत आहेत किमान याकडे तरी मुख्यमंत्री यांनी लक्ष दिले पाहिजे. लाखो विद्यार्थ्यांचा रोष अंगावर घेऊन श्री. विवेक भीमनवार यांना पाठीशी घालणे त्यांच्यासाठी चांगले नाही. MPSC मधे पारदर्शकता आणून विद्यार्थ्यांचा विश्वास जपला पाहिजे.
#MPSC_विद्यार्थी
जर सध्या मजबुरीमुळे तिथे काम करावं लागत असेल, तर ऑफिसनंतर स्वतःच्या स्किल्सवर काम करा. स्वतःला इतकं भारी बनवा की त्या घाणेरड्या जगातून बाहेर पडून चांगल्या ठिकाणी जाऊ शकाल.
माणूस जन्मताच पूर्णपणे चांगला किंवा वाईट स्वभाव घेऊन येत नाही..तो ज्या वातावरणात वाढतो,जसे संस्कार आणि अनुभव मिळतात,त्यातून त्याचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व हळूहळू घडत जातं..🫠
जरूर पहा.
नेहमीप्रमाणे “थिंक बॅंक” ने दिलेल्या मथळ्यात फारसं नं अडकता संपूर्ण मुलाखत पहा. सावंत सर मूलभूत गोष्टींवर खूप सखोल बोलले आहेत. ऐकाच.
https://t.co/2NZs0pRs4g
७ व्या ड्राफ्ट नोटिफिकेशनची लिंक (Google Drive): https://t.co/FjoE8vjZrD
ईमेल पत्ता (हरकती नोंदवण्यासाठी): [email protected]
लिंक:
सयाजी शिंदे यांनी शेअर केलेली लिंक: https://t.co/L3nEGuD2x3
कृपया वरील तिन्ही लिंक वर जाऊन हरकती नोंदवा
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🎭'डोळ्याला पट्टी बांधून उजेड शोधता येत नाही. गांधारी अंध नव्हती. ती आयुष्यभर सत्य नाकारत होती. गांधारी सारखं डोळे बंद करून आपण सत्यता नाकारू शकत नाही.
चूकीला चूक म्हणता यायला हवं अन्यथा, आपल्या डोळ्यासमोरच सगळ संपतं आणि आपण फक्त साक्षीदार म्हणून उरतो.'🎭
-: मनातलं महाभारत...✍️