@ManojYa53343174 मा. महोदय खात्यांतर्गत psi परीक्षेतील सर्वच रिक्त 765 पदांची जाहिरात प्रसिद्ध होणेस विनंती आहे. खूप दिवसापासून मुलं रात्रंदिवस ड्युटी करून अभ्यास करत आहे तरी त्यांना गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी लवकरात लवकर परीक्षा घेण्यात यावी तसेच ही परीक्षा कायमस्वरूपी चालू राहावी ही नम्र विनंती.
@GursudeDatta@CMOMaharashtra@PawarSpeaks@maharashtra_hmo गेले पाच वर्षापासून पोलीस अंमलदार यांना खात्यांतर्गत परीक्षा न घेऊन गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी दिली जात नाही सदर परीक्षा घेऊन अनेक वर्षांपासून होत असलेला अन्याय आपण दूर करावा ही आपणास नम्र विनंती
@TV9Marathi@nawabmalikncp@NCPspeaks departmental psi 636 ही पदे घटनाबाह्य आहे.
लोकप्रतिनिधींच्या सांगण्यावरुन ही पदे फडवणीस सरकारणे भरली आहे. ती 636 पदे रद्द करण्यात यावी.
@TV9Marathi@nawabmalikncp@NCPspeaks आदरणीय सर 🙏खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाची (PSI) गेली चार वर्षापासून जाहिरात आलेली नाही सर पोलीस खात्यातील 40 ते 50 हजार पोलिस कर्मचारी हे त्यांचे कुटुंब सांभाळून तसेच 24 तास ड्यूटी करून अभ्यास करत आहे सर त्यांना गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती🙏
@LoksattaLive@nawabmalikncp@NCPspeaks@BJP4India सर डिपार्टमेंटल पीएसआय संदर्भात लक्ष टाकले तर खूप चांगले होईल ,सर गेली पाच वर्षापासून डिपार्टमेंटल पीएसआय ची ऍड आलेली नाही 🙏 40 ते 50 हजार मुलं 24 तास ड्युटी करून आपले कुटुंब सांभाळून अभ्यास करत आहेत सर त्यांना गुणवत्ता सादर करण्यासाठी संधी उपलब्ध करून द्या सर ही विनंती आहे,🙏
@hanuhande@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@Dwalsepatil@mpscexams 5 वर्षा पासून dpsi ची परीक्षा झाली नाही हजारो पोलीस कुटुंब ह्या परीक्षेची वाट पाहत असून , नोकरी, कुटुंब सांभाळून अभ्यास करत आहेत .. 5 वर्षा पासून 1000 च्या वर जागा रिक्त आहे तरी मायबाप सरकार यांनी आदरणीय DG साहेबांनी जे 765 जागेचे मागणी पत्रक पाठवले आहे त्याला कृपया मंजुरी द्यावी