मुंबई की असली शिवसेना कौन सी
उद्धव जी की जिनके 60+ नगरसेवक
शिंदे लेकर चले गए थे
मात्र 29 चुनकर आए
उद्धव जी के पास 24 थे
जीत कर आए 65 नगर सेवक
भाजपा और शिंदे का धनबल,
चुनाव आयोग बल ,प्रशासन बल
पर मुंबई ने बता दिया कौन है
बालासाहब का असली दल 🚩
माघ स्नानासाठी जाणाऱ्या शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची पालखी आधी अडवण्यात आली. यानंतर त्यांच्या शिष्यांना पोलिसांनी मारहाण केली. योगी/ भाजपशासित उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मध्ये ही घटना घडली. अशी मारहाण काँग्रेस शासित राज्यात झाली असती तर?
अनेक अमराठी पत्रकार मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची पुरेशी माहिती नसताना ज्ञान पाजळत आहेत. ठाकरे बंधूंचा पराभव झाला याचा त्यांना विशेष आनंद झालेला दिसतोय!
#BMCResults
सस्नेह जय महाराष्ट्र,
सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन. यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही. आपले जे नगरसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की.
आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची , मराठी अस्मितेच्यासाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे. ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे.
बाकी काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच.
तुम्हाला खरं तर हे सांगण्याची गरज नाही. पण तरीही सांगतो एमएमआर परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं रहायचं आहे. निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही.
लवकरच भेटूया. पुन्हा कामाला लागूया. नव्याने आपला पक्ष आणि संघटना उभारूया ! ! !
आपला नम्र
राज ठाकरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) पक्षातर्फे निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं आणि दिवसरात्र कष्ट केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन!
त्याचसोबत त्या सर्व इच्छुक उमेदवारांचं देखील मी ऋण व्यक्त करतो, ज्यांनी त्यांची इच्छा बाजूला ठेवून त्यांचे महाराष्ट्रप्रेम जागृत ठेवले!
बलाढ्य धनशक्ती आणि सत्तेच्या शक्तीसमोर, यंत्रणांसमोर आपण जे आव्हान उभं केलं आणि जिंकून दाखवलं ते मोलाचं आहे. पैशाच्या आणि खोटेपणाच्या गोंगाटात मराठीचा आणि मुंबईचा सक्षम आवाज आपण टिकवून ठेवला आहे. आता निवडणूक जरी संपली असली तरी महाराष्ट्ररक्षणाचा आपला संग्राम संपलेला नाही...
४ वर्ष त्यांच्या हातात प्रशासक आणि महानगरपालिका, त्याचसोबत यंत्रणा, केंद्र आणि राज्य सरकार, निवडणूक आयोग होता,
तरीही निकालाचे आकडे फार बोलके आहेत!
त्यांनी आपले ५४ नगरसेवक आणि अनेक लोकांना फोडून देखील, आपले ६५ आले!
जय पराजय होत राहतील,
पण एक दिवस नक्कीच मुंबई त्यांच्या मालकासमोर ताठ मानेने उभी करू!
एक दिवस असाही येईल की, राजकारण हे मुद्द्यांवर असेल, केलेल्या कामावर असेल, नैतिकतेवर असेल!
ते दिवस आपण आणू!
जय महाराष्ट्र!
ठाकरे ७२-७३ वर पोहोचणं म्हणजे पराभव नाही, तो सत्ताधाऱ्यांना दिलेला इशारा आहे…
मुंबईत भाजप–शिंदे गट ११६ जागांवर पोहोचला आहे.
पहिल्या नजरेला हा आकडा मोठा वाटतो.
पण थोडं थांबून, थंड डोक्याने आणि प्रामाणिकपणे पाहिलं, तर हा आकडा विजयाचा नाही, तर अस्वस्थतेचा आहे…
कारण एक गोष्ट विसरता कामा नये, ठाकरे गटाची ही लढाई पूर्णपणे शून्यापासून सुरू झाली होती…
चिन्ह चोरलं गेलं.
पक्ष फोडला गेला.
कार्यकर्ते फोडले गेले.
राज्य आणि केंद्र सरकारची संपूर्ण यंत्रणा वापरली गेली…
पैसा ओतला गेला.
दबाव टाकला गेला.
तरीही ठाकरे उभे राहिले.
आणि जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली...
या ७२–७३ जागांपैकी जवळपास ३५ नगरसेवक हे नवीन, ताजे, न झुकलेले चेहरे आहेत. म्हणजे हा स्वाबळाचा विजय आहे, आणि सत्ताधाऱ्यांनी उभ्या केलेल्या अडथळ्यांवर मात करून मिळवलेला आहे…
दुसरीकडे पाहिलं तर,
अमाप पैसा,
केंद्र + राज्य सरकारची ताकद,
चोरलेले कार्यकर्ते,
बाहेरून आणलेले नेते,
हे सगळं असूनही भाजप–शिंदे गट ११६ च्या पुढे जाऊ शकला नाही…
हा विजय नाही.
हा सत्तेचा उन्माद आहे.
हा सत्तेच्या माजाला बसलेला धक्का आहे…
आणि म्हणूनच हे स्पष्ट आहे, ठाकरे यांचा हा विजय लोकलाटेचा आरसा आहे…
हा दबावाचा नाही,
हा पैशाचा नाही,
आणि हा सत्तेच्या कुठल्याही सौद्यांचा परिणाम नाही…
हा विजय आहे, डोळ्यात पाणी असलेल्या सामान्य माणसाचा…
न झुकलेल्या शिवसैनिकाचा…
आणि आजही बाळासाहेबांचा आवाज ओळखणाऱ्या मुंबईचा…
इतकं सगळं करूनही जर विजय निसटता असेल,
तर तो विजय नसतो…
तो भविष्यासाठी दिलेला इशारा असतो!
म्हणूनच सांगावंसं वाटतं, हा पराभव ठाकरेंचा नाही.
हा पराभव सत्तेच्या अहंकाराचा आहे. 💯
मुंबई अजूनही मराठी माणसाची यांचीच आहे…
🔥 ✊🚩
#BMCElection2026
Shocked to hear about the passing away of Raj Purohit ji.
I have so many fond memories of Raj Purohit ji, working together with us, as the then BJP leader and bjp city president. Truly a person who belonged to a time of principled politics.
My condolences to the family and all his supporters. May god give them the strength to bear this loss.
Om Shaanti.
जब पाकिस्तान के 90000 से ज्यादा सैनिक भारत की कैद में थे उनके तीन हजार से ज्यादा सैनिक अधिकारी हमारी हिरासत में थे... पाकिस्तान की सेना आत्मसमर्पण कर चुकी थी।
भारतीय सेना सिंध के जिले थारपारकर को भारत में मिला शामिल कर चुकी थी और उसे गुजरात का एक नया जिला घोषित कर दिया गया था और मुजफ्फराबाद पार्लियामेंट पर तिरंगा झंडा फहरा दिया गया था।
जुल्फिकार अली भुट्टो जब इंदिरा गांधी से शिमला समझौता करने आया तब वह अपनी बेटी बेनजीर भुट्टो को भी साथ में लाया था।
जुल्फिकार अली भुट्टो अपनी बेटी को राजनीति सिखा रहा था।
छत्रपती संभाजीनगर येथे आज विधानपरिषद विरोधीपक्षनेते अंबादास दानवे जी ह्यांनी आयोजित केलेल्या ‘लबाडांनो पाणी द्या!’ ह्या हल्लाबोल मोर्चात सहभागी होऊन, निष्क्रिय प्रशासनाला जाब विचारला!
जोपर्यंत प्रत्येकाला पाणी मिळत नाही,
तोपर्यंत जनहक्कासाठी पुकारलेलं हे आंदोलन थांबणार नाही, हा एल्गारसुद्धा स्थानिकांच्या सोबतीनं केला.
तसेच महापालिका आयुक्त जी. श्रीकांत जी ह्यांच्या समवेत पाण्याच्या नियोजनाबाबत, जायकवाडी प्रकल्पावर सखोल चर्चा करून; पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी निवेदन दिले.
ह्यावेळी शिवसेना नेते, चंद्रकांत खैरे जी, उपनेते विनोद घोसाळकर जी, उपनेत्या ज्योतीताई ठाकरे जी, माजी आमदार उदयसिंग राजपूत जी, महानगरप्रमुख राजू वैद्य जी, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात जी, स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यूयॉर्क टाइम्स (NYT) ने सैटेलाइट तस्वीरें जारी की हैं, जो चीख-चीख कर बता रही हैं कि भारत का हमला कितना सटीक था, कितना अचूक था और कितना भीतर था!
NYT चूँकि अपने लेखों के लिए पैसे माँगता है, इसीलिए मैं एक-एक कर उन 'Before And After' वाली सैटेलाइट तस्वीरों को इस थ्रेड में डालता हूँ और साथ ही समझाता हूँ कि कैसे 'ऑपरेशन सिंदूर' सफल रहा।
ये दिखाता है कि हम जब जहाँ चाहें पाकिस्तान में उसी क्षण वार कर सकते हैं। आइए...
A fraud named Sanjay Gupta goes on shows of a few desperate news channels that promote such filthy and sick mentality.
Despite the Party clarifying multiple times that the crook is not a spokesperson, and has nothing to do with the party, these selected channels call him on their shows as our “spokesperson” or “supporter”.
We will be taking legal action against this. It is shameful that a few YouTube channels and channels need such crooks for their own TRPs.
दोन महिन्यांपूर्वी एसटी महामंडळाच्या अध्यक्षांनी एसटी नफ्यात आहे असे आकडेवारी मांडून सांगितले होते आणि आज दुर्दैवाने १५ टक्के भाडेवाढ होतेय, ह्या बद्दल परिवहन मंत्र्यांना माहिती नाही, ते फक्त चमकोगिरी करत आहेत पण त्यांना प्रवाश्यांच्या व्यथा माहिती नाहीत.
- अंबादास दानवे, शिवसेना नेते, विधान परिषद विरोधी पक्षनेते
@iambadasdanve
व्हिडीओ मध्ये केलेल्या खोट्या दाव्याविरोधात मी सायबर सेल मध्ये तक्रार करणार आहे. कोणाची बदनामी करायची हिम्मत असेल तर समोर यायचे.
- आदित्य ठाकरे, युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार
@AUThackeray