@CMOMaharashtra आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आपल्या 100 दिवसांच्या विविध उपक्रमाला व आपल्या कार्याला मानाचा मुजरा, एक नम्र विनंती राज्यात शासकीय निमशासकीय कार्यालयात दिव्यांग प्रमाणपत्र धारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, बोगस प्रमाणपत्र सुळसुळाट वाढला आहे, बंदोबस्त व्हावा.
@Dev_Fadnavis
आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आपल्या 100 दिवसांच्या विविध उपक्रमाला व आपल्या कार्याला मानाचा मुजरा, एक नम्र विनंती राज्यात शासकीय निमशासकीय कार्यालयात दिव्यांग प्रमाणपत्र धारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, बोगस प्रमाणपत्र सुळसुळाट वाढला आहे, बंदोबस्त व्हावा.
@MSEDCL महावितरण मध्ये काही अधिकारी पदोन्नती प्रकियेमध्ये मालामाल झाले आहेत, यामध्ये Director HR यांचा मोठा वाटा असल्याचा संशय आहे, MD साहेबांना आव्हान देतो जर आपण प्रामाणिक असाल तर Director HR आणि मुख्य महाव्यवस्थापक ( तां/आ) यांची सखोल चौकशी करा
@ECISVEEP@SpokespersonECI महाराष्ट्रात दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणूक आदेश मोठ्या प्रमाणात देवून दिव्यांग कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने काम करण्यास भाग पाडत आहेत, आदेश रद्द करणेबाबत अर्ज देखील स्विकारला जात नाही, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिव्यांग कर्मचारींची अवहेलना होत आहे