These are so called Hindutva saviour from Maharashtra.
Hindu saviour ❌
Hindi Urdu Saviour ✅
It’s our duty to kick out BJPigs in upcoming elections.
#BMCElection2026
हे,लालबागचा राजा.. आमच्या या राजाची मागणी पूर्ण कर 🙏
मराठी माणसा उद्या ठाकरे यांचा हात पकड मुंबईत कधीच बाहेरच्यांचे पाय धरायला लागणार नाही 🚩
#Rajthackeray#MNS#SSUBT#BMCElection2026
मी जी गोष्ट महाराष्ट्रासाठी करतोय याच जर तुम्हाला भान असेल तर केसच वजन अंगावरती पडत नाही.
मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी प्रत्येक वेळेस केसेस घेणारा एकमेव नेता म्हणजे आमचे राजसाहेब ठाकरे. ❤️
#मराठी#महाराष्ट्र#ठाकरे
राजकारणात संस्कारांचे महत्त्व: अमित ठाकरेंच्या रूपाने दिसणारी एक सुसंस्कृत पिढी.
राजकारणात संस्कारांना अनन्यसाधारण महत्त्व असते, कारण तेच येणाऱ्या पिढीसमोर एक आदर्श निर्माण करत असतात.
राजसाहेब ठाकरे जेव्हा राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण करत होते, तेव्हा त्यांना बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी, प्रमोद महाजन, अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचे सानिध्य लाभले. या दिग्गजांकडून जे काही शिकता येईल, ते राजसाहेब आत्मसात करत गेले.
दुर्दैवाने, आज अमित ठाकरेंच्या अवतीभवती तशी मोठी नावे नसली, तरी राजसाहेब आणि शर्मिला ठाकरे यांनी त्यांच्यावर जे संस्कार केले आहेत, ते खरोखरच कौतुकास्पद आहेत. अमित ठाकरेंच्या वागण्या-बोलण्यात कमालीची नम्रता दिसून येते.
हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला याची प्रचिती येईलच. "आदित्य माझा मोठा भाऊ असल्याने त्यांच्या नंतर मी बोलणे योग्य नाही," असे विधान त्यांनी केले. हा मोठेपणा आणि आदर नेमका कुठून आला? तर, राजसाहेब आजही जसे आपले मोठे बंधू उद्धवजी ठाकरे यांच्यानंतर बोलणे टाळतात, तोच वारसा आणि गुण अमित ठाकरेंनी उचलला आहे.
अशा सुसंस्कृतपणाची अनेक उदाहरणे यापूर्वीही पाहायला मिळाली आहेत. मग ते छत्रपती शिवाजी महाराज असोत किंवा आपले इतर महापुरुष; त्यांची प्रतिमा भेट म्हणून स्वीकारताना पायातील पादत्राणे काढून ती स्वीकारणे, हा आदरभाव त्यांच्या संस्कारांची साक्ष देतो.
@amitrthackeray
प्रिय मुंबईकर,
उद्या मतदान करताना महाराष्ट्रातून गुजरातला गेलेले प्रकल्प आठवा,
1) वेदांता
2) टाटा एअरबस
3) सोलर पॅनल प्रकल्प
4) बल्क ड्रग पार्क
5) मेडिकल डिव्हाईस सेंटर
6) सबमरीन पर्यटन
7) IFSC
8) Diamond Hub
9) लार्ज इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग
10) DMIC
हे सगळे आपल्या हक्काचे महाराष्ट्राचे प्रकल्प आहेत जे गुजरातला गेले!
मराठी आणि महाराष्ट्र द्वेषी सरकारला हद्दपर करा!
मुंबई वाचवण्यासाठी आणि महाराष्ट्र एकसंघ राहिला पाहिजे म्हणून "ठाकरे बंधू" निवडा!
#Marathi #Mumbai #ThackerayBrothers
गेली कित्येक वर्षे हा माणूस कंठ फुटेपर्यंत सत्य ओरडून सांगतोय… आज तेच वास्तव डोळ्यांसमोर उभं राहिलंय.
हे चित्र पाहूनही जर डोळ्यांत पाणी येत नसेल,
अंगावर काटा येत नसेल,
मन हेलावून जात नसेल…
तर खरंच, धन्य आहात तुम्ही.
#RajThackeray#Mumbai
“गुजराती खरोखर बिझनेसमन शोभतात”
दुसऱ्यांच्या राज्यात हिंदू मुस्लिम भांडण लाऊन राज्य खड्ड्यात करण्याचं काम पद्धतशीर चालू आहे…
आणि स्वतःच्या गुजरात मध्ये मात्र,
गिफ्ट सिटी काय,
जगातला सर्वात उंच पुतळा काय,
जगातला सर्वात उंच क्रिकेट स्टेडियम काय,
२०३५ चं ऑलम्पिक काय….
Thank you @sujitnair90 for bashing Annamalai. Non Maharashtra people should understand that our ancestors fought to make Marathi speaking Maharashtra.
If they are coming respect local culture.
@WeDravidians
Somethings Never Changed❤️
२०१२ la बाळासाहेब गेले तेव्हा माझे वय ७, हळू हळू राजकारण समजत होतं, अनेक लोकांकडून बाळासाहेबांचे किस्से ऐकत होतो, माझ्या पिढीला (Gen Z) बाळासाहेबांचा काळ अनुभवता आला नाही, परंतु जे किस्से ऐकले होते त्याच्यावरून वाटत होतं की बाळा साहेब आजही आपल्यात आहेत आणि ते राज साहेबांच्या रूपात आहेत.
मतदानाचा हक्क नव्हता तेव्हापासून या चेहऱ्याचा फॅन आहे, माझ्यासारखे बरेच Gen-z आहेत जे आजही राज साहेबांच्या पाठी ठामपणे उभे आहेत, राज साहेब आम्हाला कधीच कळले होते,तीच भाषणाची स्टाईल तोच आक्रमकपणा जणू प्रति बाळासाहेब!
हा माणूस मराठी भाषेसाठी,मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी झटतो हे आमच्या पिढीला तेव्हाच कळलं होतं
मुंबईच महत्व आपल्याला आज नाही कळत आहे कारण आज ती आपल्याकडे आहे, परंतु ही निवडणूक जर हरलो, तर आपल्याला Represent करणारा कोणीही नसेल म्हणून सतर्क रहा !
बाकी Win or Loose will be with him till the end @RajThackeray ❤️🫂
Through a compelling film, Mr. Raj Thackeray highlights how, with the blessings of the central and state governments, the Adani Group has expanded across Maharashtra over the past few years, and how key sectors are being effortlessly placed under Adani’s control. A must-watch.
अहमदाबाद विमानतळ (अदानी), गुजरात.
या व्हिडिओमध्ये बोलणाऱ्या महिलेचं म्हणणं लक्षपूर्वक ऐका म्हणजे राज ठाकरे सध्या नरेंद्र मोदी आणि अदानी यांच्यावर जे गंभीर आरोप करत आहेत, त्यामागचा खरा आणि भयावह अर्थ स्पष्टपणे समजेल.
अहमदाबाद (अदानी) विमानतळावर वाहन नेल्यास पहिल्या ८ मिनिटांपर्यंत कोणतेही शुल्क आकारले जात नाही. पण ८ मिनिटे पूर्ण झाल्यानंतर अवघा एक सेकंद जरी उशीर झाला, तरी थेट ₹१५० पावती कापली जाते.
इतकंच नाही त्यांनी आणखी एक अत्यंत गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ऑनलाइन पेमेंट केले तर ठीक, पण नकद (Cash) पैसे दिल्यास तब्बल ₹१०० जास्त आकारले जातात.
हाच तो वास्तवाचा आरसा आहे, जो राज ठाकरे जनतेसमोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज जर देशात अशा पद्धतीने अदानींची एकाधिकारशाही (Monopoly) वाढत गेली, तर सामान्य नागरिक पूर्णपणे पिळला जाणार आणि देशाचा प्रवास हळूहळू पण निश्चितपणे रसातळाकडे जाईल, यात शंका नाही.
म्हणूनच, आताच जागं होणं गरजेचं आहे.
आज प्रश्न विचारला नाही, तर उद्या उत्तर देण्याची संधीही उरणार नाही.
वेळ हातातून निसटतेय… निर्णय आजच घ्यावा लागेल.
#RajThackeray #Adani #Monopoly
दोन्ही पक्षाच्या नेत्यांना एक विनंती 🙏
उद्याचा दिवस फार महत्त्वाचा आहे.
प्रत्येक बूथ वर तीन शिफ्ट मध्ये माणसे तैनात करा, सकाळी ७ ते २ आणि दुपारी १ ते ६ आणि त्यानंतर ५ ते १० मशीन स्ट्राँग रुमपर्यंत जाईपर्यंत. एक टीम वॉर रूम मधून को आर्डिनेट करू देत.
@RajThackeray@AUThackeray