@maheshmkale aflatoon performance dada.. As @spruhavarad tai said Incredible performance it was 😍.. Blessed to listen your voice.. Thank you so much dada ☺
@maheshmkale aaj SNDN mdhy "शब्दावाचून कळले सारे"aikal... Was awesome... Jst office Mdhun Ghri yetana tech gan aikt aale.. N Ghari Alyavr Tumchya kdun aikl... Divas bharacha क्षीण Nighun gela... Thank u so much dada 😊
जीवनविद्या मिशन आयोजित सदगुरू श्री वामनराव पै यांच्या धर्मपत्नी सौ. शारदा माईंच्या ९३व्या जन्मदिनानिमित्त जाहीर कार्यक्रम
'माई महोत्सव २०१९'
मंगळवार, दिनांक १६ एप्रिल, २०१९ रोजी
सायंकाळी ५ ते ९ वा
स्थळ: योगी सभागृह, दादर- पूर्व, मुंबई
🙏"प्रेरणा सद्गुरूंची
माई माऊली सर्वांची"🙏
@Jeevanvidya is coming up with new Online Web Series 'Pralhad Pai Speaks - Series 2' with Guidance by @PralhadPai in English.
Stay connected to our YouTube channel at https://t.co/H2D2wNEy0R
First episode releasing soon..
#PralhadPaiSpeaks#LifeManagement
जीवनविद्या मिशन आयोजित 'भव्य समाज प्रबोधन महोत्सव', चारकोप, मुंबई .
शुक्रवार २१ डिसेंबर ते रविवार २३ डिसेंबर २०१८
विषय: कृतज्ञता - Password ****** यशाचा
२१ डिसेंबर २०१८
प्रबोधक: वैशाली विरकर (MD Homeopathy, Professor Moderator)
२२-२३ डिसेंबर २०१८
प्रबोधक: @PralhadPai
जीवनविद्या मिशन आयोजित 'भव्य समाज प्रबोधन महोत्सव', कणकवली .
शनिवार ८ डिसेंबर व रविवार ९ डिसेंबर २०१८
विषय: मनस्थिती बदला परिस्थिती सुधारेल
प्रबोधक: @PralhadPai
सायंकाळी: ४.०० ते ७.०० वा.
स्थळ: विद्यामंदिर हायस्कुल, कणकवलीचे भव्य पटांगण
जीवनविद्या तत्वज्ञ सदगुरु श्री वामनराव पै यांच्या ९५ व्या जन्मदिनानिमित्त जाहीर समाज प्रबोधनपर कार्यक्रम १८ नोव्हेंबर २०१८ रोजी कर्जत येथे पार पडला. त्या कार्यक्रमातील काही क्षणचित्रे.
@Jeevanvidya felicitated the students who came out with flying colours in their SSC and HSC Board Exams this year. @PralhadPai was present on this occasion and addressed the young minds about useful career tips, smart work and how to lead a successful life in future #Jeevanvidya