छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या पुतळ्याला एलईडी लावायला जर मी पैसे दिले तर माझे कपडे विकायला लागतील अस पैसे मी देत नसतो
आमदार : संतोष रावसाहेब दानवे
सरकारवर सातत्याने होणारे आरोप, मंत्र्यांकडून होणारी वादग्रस्त विधाने, शेतकरी आणि बेरोजगारांची नाराजी यामुळे की काय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भवितव्याची चिंता वाटू लागली आहे.
https://t.co/7Fd5nZ9JDp
ऐका काय म्हणत आहेत अमित शाह जी आम्ही शेतकऱ्याचे कर्ज माफ करणार नाही आम्ही म्हटलंय आम्ही उद्योगपतीचे कर्ज माफ करणार आणि म्हणत आहेत हे सर्व सामान्यच सरकार आहे #Politics#MaharashtraPolitics
कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या सीमावाद आता पुन्हा एकदा उफाळून आला आहे. यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच सीमा प्रश्नांवरून अजित पवारांनी राज्य सरकारला धारेवर धरलंय
@AjitPawarSpeaks#politics#maharashtra#marathinews
दक्षिण भागात प्रतिसाद मिळणार नाही म्हणाले, चांगला प्रतिसाद मिळाला.
मग महाराष्ट्र ची जनता सामील होणार नाही म्हणाले, महाराष्ट्र च्या जनतेने यात्रेला आणि राहुल गांधींना खूप खूप खूप प्रेम दिले.
मग हिंदी पट्ट्यात समर्थन मिळणार नाही म्हणाले, मध्यप्रदेश च्या जनतेने दाखवून दिल.👇
#विपर्यास किती गोंडस शब्द आहे ना!
आपल्या राज्याचा आणि महापुरुषांचा कुणी कितीही अवमान केला तरी तो अवमान करणाऱ्यांच्या म्हणण्याचा #विपर्यास असतो.
मग 'आपल्या राज्यातून उद्योग गुजरातला जातात, लाखो बेरोजगार युवा नोकऱ्या मागतात, महागाईचा भडका उडालाय,'
यालाही #विपर्यास च म्हणणार का?
याला म्हणतात कात्रज चा घाट दाखवणे
काल सावरकर वरून रान उठवले दिवसभर मीडिया मधे त्याबद्दल कव्हरेज
आजच्या जाहीर सभेत त्यावर बोलतील म्हणून सगळ्या मीडिया ने संपूर्ण भाषणं लाईव्ह दाखवलं.
पण गडी काय कच्च्या गुरूचा चेला थोडी ए🔥
डॉ.अमोल कोल्हे साहेब आपण शिवराय-शंभूराजे यांच्यावर अनेक चित्रपट महानाट्य काढून खुप पैसा कमविला अन स्वतः शिव प्रेमी असल्याचे आपण सांगत असतात पण गेल्या 20 दिवस पासून महाराष्ट्रात हर हर महादेव चित्रपटात दाखविलेल्या चुकीच्या ऐतिहासिक गोष्टी बद्दल महाराष्ट्रातील शिव-शंभू प्रेमी आवाज