विद्यमान राज्यपाल महोदयांची जीभ वारंवार घसरते आहे. शिवरायांबद्दलचे वक्तव्य असो, महात्मा फुले व सावित्रीबाईंबद्दल पातळी सोडून बोलणे असो अथवा मुंबई बद्दल वक्तव्य करून मराठी माणसाची अस्मिता दुखावणे असो, हे महाशय केवळ राज्यपाल पदाचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची ��्रतिमा डागाळत आहेत
After being in front of the camera for 20 years, I take a big leap to stand behind it for the first time.
As I direct my first marathi film, i humbly ask you all for your good wishes and blessings. Be a part of this journey, be a part of this madness.
वेड (Madness).