“जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका कारण मागे फिरनारे इतिहास रचू शकत नाही...!!”
~बाळासाहेब ठाकरे
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!!🚩
“Forget not that the grossest crime is to compromise with injustice and wrong. Remember the eternal law: you must give, if you want to get...!!”
~Netaji Subhash Chandra Bose
#NetajiSubhasChandraBose#ParakramDiwas
"तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा पण न्याय मिळालाच पाहिजे"
व्यंगचित्रकार, वक्ते, लेखक, जननेता, मराठी मनाचे मानबिंदू, हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन..!
साहेब आज तुम्ही हवे होते...❤️
#ShivSena#BalasahebThackeray ht
Let us celebrate Indian Army Day by Saluting all the Army men for their Bravery, Dedication and Patriotism..!!
Happy Indian Army Day..!!❤️🇮🇳
#NationalArmyDay#IndianArmy
“Take a risk in your life,If you win you can lead,
If you lose you can guide...!!”
Wishing a very Happy National Youth Day On the Occassion of Swami Vivekanand's Birthday...!!
#VivekanandaJayanti#NationalYouthDay
अनायांच्या माय सिंधुताई सपकाळ यांचं पुण्यात निधन
सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्ते सिंधुताई सपकाळ यांचं हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
७३ वर्षच्या होत्या. रात्री ८ वाजून १० मिनिटांनी निधन झाले.
भावपूर्ण श्रद्धांजली
💐
“एका सावित्रीने वडाला फेऱ्या मारायला शिकवलं तर एका सावित्रीने समाजाला अज्ञानाच्या फेऱ्यातून बाहेर पडायला शिकवलं...!”
भारतातील पहिल्या शिक्षिका तसेच समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!🙏💐
#सावित्रीबाई_फुले_जयंती
*विद्यापीठ कायद्यात बदल करून शिक्षण क्षेत्राला राजकीय अड्डा बनवण्याचे राज्य सरकारचे षड्यंत्र अभाविप चा आरोप*
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात बदल करून विद्यापीठाच्या स्वायतत्तेवर घाला घालण्याचा कुटीरडाव राज्य सरकारने रचलेला आहे.