@PanvelCorp@CIDCO_Ltd
हे सेक्टर ३४, स्काय Avenue, कामोठे समोरील फूटपाथ वर आडवे ब्लॉक लावले,
कोणी अधिकार दिला असा फूटपाथ अडवण्याचा
लवकरात ते ब्लॉक काढून रस्ता मोकळा करावा.
आता फडणवीस परत येतील.पण त्यांची पूर्वीची प्रतिमा धुळीला मिळाली आहे.कारस्थानी राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाईल आणि ते बनवतील हपापलेल्या बोक्यांचं सरकार! #Maharashtra
आज मी आपल्या सगळ्यांच्या समोर मुख्यमंत्री पदाचा त्याग करत आहे..
आज पर्यंत खूप प्रेम, आशीर्वाद दिले..
-शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
आसाम मधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत 51 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय.
#ShivsenaMaharashtraWithAssam
राज्यपाल जर १२आमदार नियुक्त करण्यासाठी दोन वर्षं वेळ घेत असतील, तर विधानसभा अध्यक्षांनी बहूमत सिद्ध करण्यासाठी कां घाई करावी?
किमान सहा महिने तरी या फुटीरांना गुजरात-आसामात राहू द्यावे.
#दिभाग्रज
तिकडे आसाम संकटात असताना देखील जर हे आमदार हाॅटेलमध्ये मज्जा मारत असतील,
तर हे किती निष्ठावंत आहेत सांगायची गरज भासणार नाही.
#ISupportUddhavThackeray
@
शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र, शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात कोणताही सच्चा शिवसैनिक कदापि अविश्वास दाखविणे शक्य नाही.