Illegal Parking of Vehicle outside the tilak nagar rly station It became everyday habit of parking on roads High possibility of accidents , questioning security of the pedestrians.Hope the strict action will be taken against such vehicles
MH03 CP 0540
MH01 EE 6105
MH 03 CP 8688
१९५२ मध्ये ४४३ पैकी ३६४
१९५७ मध्ये ५०५ पैकी ३७१
१९६२ मध्ये ५०८ पैकी ३६१
१९६७ मध्ये ५२३ पैकी २८३
१९७१ मध्ये ५३१ पैकी ३५२
१९८१ मध्ये ५४८ पैकी ३५३
१९८४ मध्ये ५४८ पैकी ४१४
हि आकडेवारी आहे कॉंग्रेसच्या जिंकलेल्या जागांची.
कुणाच्या जमिनी बळजोरीने हिसकावून मुस्लिमांना दिल्यात ?
कुणाच्या महिलांचे मंगळसूत्र काढून मुस्लिमांना वाटलेत ?
लोकहो
२०२३ साली ७९ टक्के हिंदू जनसंख्या आहे आणि १५ टक्के मुस्लीम
याचा सोपा अर्थ सांगू का ?
नोटाबंदीच्या काळात एक मुस्लीम रांगेत मेला असेल तर सहा हिंदू मेले.
कोरोना काळात एक मुस्लीम प्राणवायू मिळाला नाही म्हणून मेला असेल तर तेव्हा सहा हिंदू त्याच कारणाने मेले.
रोजगार एका मुस्लिमाचा गेला असेल तेव्हा सहा हिंदूची चूल पेटायची बंद झालेली आहे.
तुम्ही त्यांच्यापेक्षा साडेपाच सहा पट जास्त असताना तुम्हाला त्यांची भीती वाटते ?
सत्य काय आहे ?
देशाची, अर्थव्यवस्था , बाजाराची, बँकांची, शेतीची, रोजगाराची धूळधाण होताना , दंगलीत घर दुकान जाळली जाताना सगळ्यात जास्त नुकसान फक्त हिंदूच होत आहे.
त्यांना मुळात अब्दुल काय करतो याच्याशी घेणेदेणे नाहीये ,
तुम्ही तुमच्या मेंदूने विचार न करता या चोरांनी सगळा देश लुटून मित्रांना दिला त्याबद्दल बोलू नये यासाठी हा हिंदू मुस्लीम बागुलबुवा उभा केलेला आहे.
यामधून बाहेर पडा.
पोटापाण्याची चिंता करा आणि तेव्हढेच प्रश्न विचारा.
- Anand Shitole
@Awhadspeaks@SpokespersonECI आमच्या इथे ही तीच परिस्थिती आहे , ज्या महिला शिंदे गटाच्या सदस्य होतील, कार्यक्रमांना उपस्थित राहतील त्यांनाच या बचत गटाच्या नावाने वस्तू मिळतात
कुर्ला पूर्व नेहरू नगर येथील बस थांब्यापासून काही अंतरावर असलेल्या किराणा दुकान आणि वाइन शॉपने पादचाऱ्यांसाठी असलेला पदपथ बळकावला आहे. कृपया याकडे लक्ष देत त्वरित अतिक्रमण हटवावे.
Location: kurla east, nehru nagar, Opposite of Mahesh hotel
शर्मिला ताई ठाकरे यांचे कौतुक आणि आभार !
असेच राज्यभर सर्वानी मराठीवर ठाम राहावे.
हिंदी बोलणाऱ्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी सुद्धा या गोष्टीचे अनुकरण केले तर उत्तम!
#महाराष्ट्रातमराठीच#मराठीएकीकरणसमिती
@hindu_yada49747 @YashMohan19 @PradeepjSamant@CMOMaharashtra एवढंच वाटत असेल तर जावं आप आपल्या राज्यात आणि त्या राज्याला क्रमांक एक च राज्य बनवा...कोणी अडवलेय!!!!
सध्या गुजरातमध्ये निवडणूका आहेत.!
तिथे कोणी कदम,भोसले,मोरे शिंदे,पवार,कांबळे नावाचा
उमेदवार नाही दिसत.?
मग,
महाराष्ट्रातूनच कसे
मेहता,लोढा ,पुरोहित,
सोमय्या,शहा निवडून येतात?
गंभीर प्रश्न
🚩संकटाच्या काळात उद्धव ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे एक मतदार , एक युवा, पुरोगामी महाराष्ट्राचा नागरिक म्हणुन उभं राहणं हीच काय ती बाळासाहेबांसाठी आदरांजली🌺🌷@Uddhavthackeray@AUThackeray
🌠 प्रेक्षकांची , विशेषतः नव्या पिढीची लाडकी अभिनेत्री हृता दुर्गुळे नव्या भूमिकेसाठी सज्ज.
@MumbaiTimesMT
🤩It was a Great Interaction with you ❤️
Thank you so much
🪷🌸
Do read My Article at Maharashtra Times
Date : 15th Nov. 2022
#hruta12#Webseries#jio#studios
जागा महाराष्ट्राची
उपकरणे महाराष्ट्राचीच
संरक्षण महाराष्ट्राचे
पण फलकावर मात्र मराठी नको?
सर्वोच्च न्यायलाकडे कळकळीची विनंती मराठीत सर्वात मोठ्या अक्षरात फलक ठेवणे नियम बंधनकारक करावे
#महाराष्ट्रातमराठीच#दुकानावरमराठीपाटी#मराठीपाटी
#अक्कलकोट महाराष्ट्रात येतं... महाराष्ट्राची भाषा #मराठी आहे.
तिथे येणारे जास्तीत जास्त भक्त पण मराठी भाषिक असावेत.
मग का कुणी अक्कल नसल्यासारखा शहाणपणा केला आहे काय माहित?
का जाणून बुजून हिंदी लादली जाते आहे?
@swamiakkalkoti@ekikaranmarathi