आदिवासी पिता-पुत्राला अटक आणि कोठडीत मारहाण करुन न केलेल्या खुनाचा गुन्हा कबुल करण्यास भाग पाडल्याचं #जयभीम चित्रपटातील कथानकाप्रमाणे जळगाव जामोद (बुलढाणा) येथील प्रकरण लक्ष्यवेधीच्या माध्यमातून सभागृहात उपस्थित केलं आणि या घटनेतील सर्व दोषी पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची, पिडीत पिता-पुत्राला नुकसानभरपाई देण्याची आणि खून झालेल्या महिलेचा तपास करण्याची मागणी विधानसभेत केली. या लक्ष्यवेधीला उत्तर देताना पोलिसांचं हे कृत्य लाजीरवाणं असल्याचं मान्य करत दोषी अधिकाऱ्यांवर विहित नियमानुसार बडतर्फीची कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलं. तसंच पिडीत पिता-पुत्राला आर्थिक मदत देण्याचं आणि या घटनेची विभागीय चौकशी करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. याबाबत मुख्यमंत्री महोदयांचे मनापासून आभार!
#पावसाळी_अधिवेशन_२०२६ #MonsoonSession2026
#JusticeForTribalFamily
@akhil1485 जय महाराष्ट्र अखिलजी माझे बाबा कुमार नामदेव आडे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुड तालुकाप्रमुख आहे तरी माझी आपणास विनंती आहे की मला आपल्या माध्यमातून कोणत्याही कंपनीचा कॉल सेंटरवर घरून काम करण्याची संधी
मिळण्याबाबत. आपण माझे दखल घेऊन नक्कीच मला रोजगार
उपलब्ध करून द्याल ही आशा बाळगतो माझे वडील व मी निष्ठावान शिवसैनिक असुन आमच्या निष्ठेची आपल्या माध्यमातून दखल घेतली जाईल अशी आशा बाळगतो.
आपलाच प्रसाद कुमार आडे युवासैनिक.
मु.पो. सावंगा ता. वरुड जी. अमरावती
मुंबईतील सहा रेस्टॉरंटचा परवाना रद्द करत महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांचा कारवाईचा धडाका कायम!
अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांनी त्वरित तक्रार नोंदवावी, असे आवाहन एफडीएने केले आहे. #FDA
आज राजर्षी शाहू महाराजांची जयंती आहे. शेती, शिक्षण, आरोग्य, सामाजिक समतेसाठी त्यांनी दिलेलं योगदान अमूल्य आहे.
त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आजही कोल्हापूर हिरवंगार आहे.
राधानगरी धरण हे राजर्षी शाहूंची मोठी देण आहे. २०१९ ला पावसाने ओढ दिली होती, तेव्हा राधानगरी धरणाचा इतिहास टिपून ठेवला होता. थोडा वेळ असेल तर नक्की पाहा..
राजा लक्षात राहतो तो शाळा, कॉलेज, रुग्णालय, उद्योग, शेती आणि समाजाला दिशा देणाऱ्या दूरदर्शी निर्माणामधून…!
राजर्षी शाहूंना विनम्र अभिवादन 🙏
#RajarshiShahuMaharaj #Maharashtra
वारे नरहरी झुरळ मंत्री पदाचा फायदा घेऊन असे चाळे करतात कसं महाराष्ट्रात तुमचा आदर्श घ्यायचा आणि युवा पिढी राजकारणात कशी यायची तुम्ही महाराष्ट्राला खोकला करून टाकला तुमच्यासारख्या लोकांना राजकारणात काय ह्या महाराष्ट्रातच राहायचा अधिकार नाही तुम्हाला कितीही सुधारलं तुम्ही असेच घाणेरडे वागणार नालायक कुठेतरी सुधरा
महाराष्ट्राच्या राजकारणातील माझ्या आवडत्या नेत्यांपैकी एक आवडत व्यक्तीमत्व
शांत,संयमी,सुसंस्कृत
वाढदिवसाच्या शुभेच्छा साहेब
ना.जयंतराव राजारामबापू पाटील 👑
@Jayant_R_Patil साहेब.