Warm Birthday wishes to our Pradhan Sevak Honourable PM Shri @narendramodi ji .
NAMO Era is one big reason and connect which gives our young generation so much inspiration to work positively for the welfare of society as well.
#HappyBdayModiji
एखाद्या मोठ्या प्रकल्पाच्या भूमीपूजनापासून ते प्रकल्प सिद्धीस गेल्यानंतर त्याचे उदघाटन करणारे नरेंद्र मोदीजी हे भारतातले एकमेव पंतप्रधान आहेत!हा आहे मोदींजींचे नेतृत्व लाभलेला नवा भारत!
#MaharashtraWithModi
जनतेच्या आरोग्याचा विचार हा पंतप्रधानांनी कायमच प्रधानक्रमावर ठेवला. कुपोषण हा प्रश्न लक्षात घेऊन केंद्राने स्वस्थ बालक बालिका स्पर्धा सुरू केली आहे. यात सहभागी होण्याची प्रक्रिया सोपी आहे. यामध्ये सहभागी होऊन आणि कुपोषणाची समस्या सोडवायला शासनाला मदत करुया. @narendramodi
@amazonIN
Why you not book return when you send wrong item and it's not my fault so you have care when you sent me wrong product which is not ordered by me
@AmazonHelp i need help from Amazon india
Amazon sent me wrong printer and not response from or help from customer care.
I ordered canon printer and you sent me hp printer
Plz help
Shut your mouth and open your eyes.....to see the reality 👇🇮🇳
Blaming is easy to cover your own failures & frustrations ..
I am and I will be always with my PM MODI 🙏🏻💐
#IndiaFightsBack
@AmitShah In my city, there is a queue for covid vaccine from 5 am onwards. And only 100 people get vaccinated every day. It is also very crowded. Please do something.
दहावी-बारावी परिक्षा पुढे ढकलल्याबद्दल शिक्षणमंत्र्यांचे आभार!
कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यावर योग्य वेळी आँनलाईन व आँफलाईन अशा योग्य पद्धतीने परिक्षा घ्याव्यात, अशी मागणी आम्ही भाजपातर्फे शालेय शिक्षणमंत्री @VarshaEGaikwad यांच्याकडे केली होती.
मा. गृहमंत्री @AnilDeshmukhNCP जी, वीज खाते आपल्याला कधीच समजणार नाही. आपणास हे माहित असले पाहिजे की इलेक्ट्रॉनिक नेटवर्क आणि डिव्हाइसवर सायबर हल्ले होतात; कंडक्टरवर (वायर) नाही. सायबर हल्ल्यामुळे वीज खंडित झाली नाही, ती वायर तुटल्यामुळे झाली होती.
या भारतात बंधुभाव नित्य वसू दे दे वरचि असा दे।
हे सर्व पंथ, संप्रदाय एक दिसू दे मतभेद नसू दे।।
भारतीयांच्या मनात एकात्मतेचे बीज रोवणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!!
मा. @Dev_Fadnavis जी यांनी ज्याप्रमाणे जनसामान्यांच्या वेदना आज सभागृहात मांडल्या त्यावरून देवेंद्रजी हेच महाराष्ट्राचा आवाज आह���त हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं.
#DevendraVoiceOfMaharashtra
आचार्य प्रमोद कृष्णन: समय समय का फेर आज ..आज लोगों को कंग्रेस की बातें झूठी लग रही है।
मेरा उत्तर: ROME वालों ने श्री RAM को नकारा था ...आज श्री राम ने ROME वालों को नकार दिया
इसे हाई समय का फेर कहते है।
@I_Thakur_Girish @WeArePenkars मोरा ला 2 आज एक पॉझिटिव्ह रुग्ण झालेत आणि त्या रुग्णाचा परिसरात वावर ही होता असे समजतंय
त्या शिवाय चेंबूर मधून येणाऱ्या एका व्यक्ती पॉझिटिव्ह झाल्या मुळे जे.एन.पी.टी च्या एका व्यक्तीला होम quarantin केलें आहे