चुकीचा वापर करत असल्याबाबत जाणवते.
6) पोलीस यांना पाहून जनतेला धीर वाटला पाहिजे परंतु अटल सेतू टोल प्लाझा जवळ काल रात्री हजर असलेले पोलीस यांनी टोल कर्मचारी याचीच माफी मागायला लावून सहकार्य करायचे सोडून तुला प्रकरण वाढवायचे आहे का? अशी वागणूक देवून अजून भीतीदायक वातावरण तयार केले
Why is BMC ignoring things done by such a big builder and taking actions on poor civilians every time? It's clearly showing enthronement on the road; they have extended this beautification beyond the footpath.
@mybmcWardGS@mybmc@MCGM_BMC@bmcmumbai@MumbaiPolice
Kindly take action to avoid any risky incident further. Found destitute vehicle in front of BMC Indiabulls parking, standing here since 15 days here.
MH01BT2917
Kindly take action to avoid any risky incident further. Found destitute vehicle in front of BMC Indiabulls parking, standing here since 15 days here.
MH01BT2917
की त्यासाठी नियम तोडून जाव लागलं? तशी काही नियमात तरतूद आहे का? बर यांनी नियम तोडला म्हणून मागून अजुन ३-४ दुचाकीस्वार पण निघाले ते दिसत असून पण दुर्लक्ष केले अस आपल्या सोयीने वागणाऱ्या व्यवस्थेवर नक्की काय कारवाई व्हावी?
@samadhan234@CMOMaharashtra एलफिन्स्टन येथील रहिवाशी असून सदरच्या रस्त्यावरून आम्ही, आमचे कुटुंब कायम रिस्क घेऊनच चालतो, गेली कित्येक वर्षे दुरावस्थेत असणारा हा रस्ता सुस्थितीत आणणे ही आजची प्राथमिक गरज होती.
बाकी राजकारण अर्थकारण या गोष्टींशी आम्हा सर्वसामान्य माणसांचा काहीही संबंध कधीच नव्हता आणि नसेल.