महावितरण-एकतर्फी बदलीधोरण महापारेषण-स्टाफ सेटअप महानिर्मिती-बदलीधोरणात केलेले बदल व तिन्ही कंपनीमधील प्रलंबित सरळसेवा भरतीमुळे अभियंत्यांमध्ये तीव्र असंतोष.
तीव्र आंदोलन सुरू.
आपण मध्यस्थी करून तोडगा काढावा. @Dev_Fadnavis@vishwasvpathak@CMDMSEDCL@connectMSPGCL@Mahatranscoltd
नागपुर परिमंडलातील ग्राहकांच्या सोयीसाठी शनिवार आणि रविवार अशा सुट्टीच्या दिवशीही वीजबील भरणा केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहेत.
#MSEDCL#Power#electricity
महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात आले आहे. तर ग्राहकांनी आपले वीजबिल वेळेत भरा आणि महावितरणला सहकार्य करा!
#MSEDCL#PayBillsOnTime#Electricity#Power
पैशाची बचत आणि पर्यावरण संवर्धन असे दोन फायदे असलेल्या 'गो ग्रीन' सुविधेचा लाभ घ्या - आपले वीजबिल ऑनलाईन भरा व प्रत्येक बिलात १० रुपयांची सवलत मिळवा.
#GoGreen#InTheNews
विलासराव देशमुख अभय योजनेला ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे. तेव्हा या योजनेचा लाभ घेऊन आपला व्यवसाय पुन्हा नव्याने सुरू करा.
#VDAY#vilasraodeshmukh
"प्रिय ग्राहक, आज रात्री तुमचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे" अशा बनावट एसएमएसकडे ग्राहकांनी दुर्लक्ष करावे. अन्यथा आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. #FakeSMS#fakeMassage#Alert
वादळी वारे, पाऊस याचा परिणाम वीजयंत्रणेवर होतोच. पण महावितरणचे प्रकाशदूत कुठलीही सबब न देता कशाचीही तमा न बाळगता तुमचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करतात.