@drmbct@WesternRly संध्याकाळ नंतर विरार कडे जाणाऱ्या लोकल मध्ये बोरिवलीच्या प्रवाश्यांना चढायला पण देत नाहीत. आत जागा असून पण शिरायला देत नाहीत. ह्या वरती लक्ष द्यावे.
हा अनधिकृत फलक कोणी तोडण्याच्या आधी पालिका कार्यवाही करेल आम्हाला खात्री आहे
कायदेशीर कार्यवाही देखील व्हावी
कांदिवली पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर
@mybmc@mybmcWardRS
या वर्षी मोठ्या उत्साहाने *सह्याद्री प्रतिष्ठान वसई-विरार विभागाच्या* वतीने *जलदुर्ग अर्नाळा* येथे 'दसरा सीमोल्लंघन निमित्त ' *दुर्गपूजन* आयोजित करण्यात आले आहे.
तरी सर्व दुर्गसेवकांनी नियोजित ठिकाणी वेळेत उपस्थित राहावे 🙏🚩
शनिवार, दि. १२ ऑक्टोंबर २०२४,
वेळ :- सकाळी ७.०० वा.
सर्वसामान्यांचा आवाज पत्रकारीतुन उठवणारे, निर्भीड पत्रकार, रिफायनरी विरोधी लढ्यात शहिद झालेले स्वर्गीय श्री. शशिकांत वारिशे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त जागर वारीशेंचा जागर पत्रकारितेचा
https://t.co/hne63X3u2Z