पाहिलं तर कु.पुजा आणि कु.प्रगती भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
ग्रामीण भागात अजूनही बस सेवा अद्याप सूर�� झाली नाही...
विद्यापीठाच्या offline exam च्या निर्णयानंतर,महाविद्यालयामध्ये येण्यासाठी दबाव आणला जात आहे...
हे खरंच खुप दुर्दैवी आहे...@CMOMaharashtra @samant_uday @abhishekbokey
कोरोना काळात शैक्षणिक शुल्कात सवलत देण्याची मागणी केली त्यानुसार जून २०२१ ला @samant_uday यांनी निर्णय घेतला, परंतु त्या निर्णयाची वारंवार पाठपुरावा करुनही राज्यात आतापर्यंत अंमलबजावणी करण्यात आली नाही उलट #sppu ने शुल्कात तिपटीने वाढ केली असून याकडे कुणाचंही लक्ष दिसून येत आहे.
@amirshaikh_INC Sirrrr Plzzzz help Mumbai University students We are planning for Mega protest plzzzz help ussss... Bcz exam are conducting on may...and Uday samant sir told that exam is on june and no question paper are provided and extra time are given by mu
#ResignDrVinodpatil
@samant_uday If this happens with any of our maharashta universities students only VC's are responsible bcz teachers are completing 6months portion only in 1-2months n practicals are held online.Students r nt able to understand anything
Please help @samant_uday@AjitPawarSpeaks@TOIPune
@samant_uday असंही आता महाराष्ट्रामध्ये आम्हाला नोकरी मिळणार नाही कारण दिल्ली,गुजरात,छत्तीसगढ येथील विध्यार्थी येतील आणि आमच्या नोकऱ्या खातील मग आम्ही बोलू महाराष्ट्र सरकारने आमचा हिताचा निर्णय घेतला होता म्हणून आम्ही घरी बसून आहोत
#OnlineExamForAllMaharashtraUniversities#ResignUdaySaman