ज्यांच शिक्षणचं युनिव्हर्सिटीमध्ये झालं नाही तेच आज मत मागायला कॅम्पस मध्ये येत आहेत...आता युनिव्हर्सिटी आठवली आहे का??
आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे यामध्ये युनिव्हर्सिटीचे जे कोणी लोक प्रचारात सहभागी आहेत त्यांची चौकशी करायला हवी..
@mrhasanmushrif , @ChDadaPatil@CMOMaharashtra
दिनांक २ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू होणाऱ्या सर्व सत्र परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. परीक्षांच्या पुढील तारखा २ फेब्रुवारी रोजी कळविण्यात येतील. सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी!
#shivajiuniversity#kolhapur
शिवाजी युनिव्हर्सिटी ने (विधी प्रथम वर्ष) #OnlineMCQ परीक्षेचं नियोजन केलेले आहे. Universities like Mumbai have already conducted online exams for some courses, so why not take all the exams online? Why discrimination among students?
#RightToEquality@anubha1812@samant_uday
गोंडवाना विद्यापीठ #offlineMCQ पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे.⚡
जवळपास चार विद्यापीठाच्या परीक्षा या #offlineMCQ होणार असतील तर राज्यातील इतरही विद्यापीठाच्या परीक्षा #offlineMCQ पद्धतीने का घेत नाही?
@samant_uday आतातरी याकडे लक्ष देऊन परीक्षांमध्ये एकसूत्रता आणली पाहिजे..
सर्वांत महत्त्वाच म्हणजे विद्यार्थ्यांच जे नुकसान होणार आहे याकडे कोणीच लक्ष का देत नाही? शैक्षणिक वर्ष वेळेत कधी चालू होणार आहे?
@AUThackeray नागपूर युनिव्हर्सिटी #ऑफलाईनMCQ पद्धतीने परीक्षा घेऊन निकालही लवकर लावणार आहे तर मग बाकीच्या युनिव्हर्सिटीमध्ये हा निर्णय का शक्य नाही?
जेणेकरून परीक्षांमध्ये एकसूत्रता राहील, विद्यार्थ्यांच्या मध्ये भेदभाव होणार नाही आणि सर्वांचे निकालही वेळेत लागतील @samant_uday sir परिक्षेसाठी खूप कमी वेळ आहे आणि question bank पण देण्यात आलेली नाही. अभ्यासक्रम अपूर्ण आहे #NU प्रमाणे सर्वच युनिव्हर्सिटीच्या परीक्षा घेण्यात यावी