नमस्कार विजयवाड़ी चिराबाजार मुंबई 40002 येथे गेले तीन दिवस सफाई कामगार आले नाहीत संपूर्ण कचरा रस्त्यावर आला आहे. यामुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे कृपया विनंती आहे लवकरात लवकर कचरा काढण्यात यावा. धन्यवाद @mybmc@mybmcWardC@rahulnarwekar
स.का पाटील उद्यान जवळील
महर्षी कर्वे रोड ,चार रस्त्यात गतिरोधक ख़राब झाले आहेत तरी तात्काळ बदलावेत कारण नजिकच्या शाळेतील मुले तसेच तेथील रहिवाशी उद्यानात जाणारे येणारे लोक याना रस्ता ओलांडताना जीवाला धोका होऊ शकतो. तात्काळ नविन गतिरोधक बसवावे नम्रतेची विनंती 🙏🏻

१ महिना झाला आहे 23 बी दिनशा चाळ झावबावाडी बाहेर हा कचरा चा डब्बा ओपन आहे कोणी लक्ष देत नाही आहे खूप मचर झाले आहेत BMC वाले पण लक्ष देत नाही आहेत येतील लोक आणि लहान मुले याना त्रास होतो आहे तर लवकर कचरा चा डब्बा च्या बंदोबस्त करावा. ही नम्रतेची विनंती. @mybmc@mybmcWardC