आजच्या काळात जे काम प्रस्थापितांनी करायला हवे ते सुयोग्य काम हा ‘सिद्धेश लोकरे’ नावाचा युवक करत आहे.आपण ह्या युवकाच्या प्रोफाईल वर जाऊन त्याच काम नक्की बघा
https://t.co/3FD4rqmoqQ
आपण ह्या कामाची दखल घ्यावी @PMOIndia@CMOMaharashtra@rashtrapatibhvn@DrJitendraSingh#Education
नवे ठिकाण - विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर ✌️...
दि. 06 जुलै 2026 (सकाळी 10 वा.)
विद्यार्थी एकजुटीची पुन्हा क्रांती होणार
@RRPSpeaks@satejp
क्या भाई विक्रम, 20 लाख की फॉर्च्यूनर 45 लाख में बेचकर भी मन नहीं भरा?
इस पॉइंट को ज़रा समझाओ।
और इसमें तो literally सेफ्टी इश्यू भी बताया गया है कि अगर 2023 से पहले वाली गाड़ियों में E20 इस्तेमाल करेंगे तो दिक्कत हो सकती है।
टोयोटा का नाम मत खराब करो। जापान वालों तक बात पहुँच गई तो मुश्किल हो जाएगी।
फिर टोयोटा अपनी Reliability के लिए नहीं, बल्कि E20 वाले विवाद के लिए जानी जाएगी।
MPSC फक्त स्पर्धा परीक्षा नाही, तर ग्रामीण भागातील मुलांचे व आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी आहे.
मा. श्री. सतेज पाटील
आमदार, विधानपरिषद
@satejp
MPSC ने आजपर्यंत ऑफलाईन परीक्षा घेतल्या. उत्तम अधिकारी महाराष्ट्राला दिले. पण TCS आणि IPPS यांच्याकडून अनेक घोटाळे झाले.
मा. श्री. सतेज पाटील
आमदार, विधानपरिषद
@satejp
आपले राजकारणी भ्रष्टाचाराबाबत किती सजग आहेत पाहा.. हे अंबरनाथ नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील आहेत. भर बैठकीत सगळ्यांसमोर ते म्हणाले की “भ्रष्टाचार आणि चोरी काही प्रमाणात झालीच पाहिजे, फक्त टक्केवारी कमी असावी!” म्हणजे जनतेच्या पैशांविषयी किती तळमळ त्यांना आहे बघा.. असे सत्ताधारी मिळायला नशीब लागतं. अंबरनाथकरांना शुभेच्छा..
सध्या भाजपा आमदार विक्रम पाचपुते इतर राजकीय घडामोडींपेक्षा लोकहिताचे काम करताना दिसत आहेत..
मागे त्यांनी विधानसभेत Analog पनीर चा मुद्दा मांडला जो आजपर्यंत बहुतेकांना माहीत नव्हता...
Analog पनीर हे व्हेजिटेबल ऑईल , स्टार्च पासून बनवले जाते...
बाजारात आणि हॉटेल मधल्या पनीर पैकी ७० टक्के पनीर असेच असते...आणि ते समजत देखील नाही..
यामुळे हॉटेल वाल्यांनी " आमच्याकडे शुद्ध दुधाचे पनीर मिळते" असे बोर्ड लावायला सुरुवात केली....
तसेच पनीर विक्रेत्यांना पनीर दुधाचे आहे की Analog आहे हे पाकिटावर लिहिणे बंधनकारक केले आहे...
काल या आमदारानी...स्टिंग या पेयावर बंदी आणायची मागणी केली..त्यामुळे आजपासून शैक्षणिक संस्थेच्या आवारात स्टिंग विकण्यावर बंदी आणली गेली आहे...