Remembering the legendary warrior who expanded the Maratha Empire and embodied unwavering devotion to Swarajya, Shrimant Thorale Bajirao Peshwa, on his Birth Anniversary!
मराठा साम्राज्याचा विस्तार करणारे, स्वराज्यनिष्ठेचा आदर्श निर्माण करणारे, रणधुरंधर योद्धे 'श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे' यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा!
#श्रीमंत_बाजीराव_पेशवे #बाजीराव_पेशवे #BajiraoPeshwa #Maharashtra
डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.
सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास 2 वेळा आमदार ते पुढे विविध राज्यांचे राज्यपाल अशा महत्त्वाच्या घटनात्मक पदापर्यंत पोहोचला. शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून समाजातील सर्वसामान्य आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची संधी पोहोचविण्यासाठी त्यांनी मोलाचे कार्य केले.
एका छोट्याशा शाळेपासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. सुमारे 200 संस्था, विविध प्रकारची 8 विद्यापीठे आणि हजारो विद्यार्थी, असा त्यांच्या कार्याचा विस्तार झाला. विशेषत: वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषधनिर्माण, आर्किटेक्चर अशा वैविध्यपूर्ण अभ्यासक्रमांची महाविद्यालये आणि आधुनिक सुविधांच्या उभारणीतून त्यांनी आपल्या शैक्षणिक समुहासोबतच महाराष्ट्राचा नावलौकिक उंचावला.
शिक्षण आणि वैद्यकीय संस्थांचे जाळे उभारण्याबरोबरच त्यांनी नवी मुंबईत जागतिक दर्जाचे क्रीडा संकुल साकारले, तसेच कृषी व सामाजिक क्षेत्रातही आपल्या कार्याचा ठसा उमटविला. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.
त्यांच्या निधनाने एक दूरदर्शी व्यक्तिमत्त्व हरपले आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
ॐ शांती 🙏
Ee Sala Nu Cup Namdu! ❤️🔥🏆
Welcome to the RCB Era, ladies and gentlemen! 😎
You waited, you believed and you stayed… this one’s for you again, 12th Man Army! 🥹❤️
#PlayBold#ನಮ್ಮRCB#IPL2026
ऑपरेशन सिंदूर में भारत को मिली असाधारण विजय हमारे वीर सैनिकों के अद्भुत पराक्रम और देशभक्ति की प्रेरक मिसाल है। उनके अदम्य साहस, दृढ़ संकल्प और कर्तव्यनिष्ठा पर हर देशवासी को गर्व है।
उदीर्णमनसो योधा वाहनानि च भारत।
यस्यां भवन्ति सेनायां ध्रुवं तस्यां जयं वदेत्।।
#OperationSindoor
A year ago, during #OperationSindoor, our armed forces showcased their valour and gave a firm response to those who attacked our people. Every Indian is proud of our armed forces. As a mark of respect to our forces and their success during #OperationSindoor, let us all change our display pictures on social media, including X, Facebook, Instagram and WhatsApp to the picture shared below.
सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्ताँ हमारा 🇮🇳
Thrilling, Scintillating, Amazing, Massive!
Heartiest congratulations to Team India on their historic and monumental victory in the ICC Men's T20 World Cup, 2026! It was a moment of profound national pride and collective joy to witness the Men in Blue emerge victorious with such clinical precision.
The players displayed exceptional skills and determination throughout the tournament, making the country proud. Congratulations to Team India on their well-deserved World Cup win and for creating yet another record!
Kudos to the composed captaincy of Suryakumar Yadav & team work of the entire squad 🫡
@BCCI@surya_14kumar
#TeamIndia #T20 #INDvNZ #ICCT20WorldCup