पुणे महापालिकेच्यावतीने घेण्यात येणाऱ्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून यामध्ये प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय झाला आहे. त्यामुळं ही प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठी पुणे महापालिकेच्या आवारात सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या धरणे आंदोलनाला भेट देऊन त्यांच्याशी संवाद सा��ला. त्यानंतर महापालिका आयुक्त नवल किशोर राम साहेब यांचीही भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या या आक्षेपांची सखोल चौकशी करण्याचं आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत कुणालाही नियुक्त देणार नसल्याचं आश्वासन यावेळी आयुक्त साहेबांनी दिलं. तसंच नॉर्मलायझेशनमुळं कोणत्याही विद्यार्थावर अन्याय होणार नाही, याबाबतही त्यांनी आश्वस्त केलं.
#पुणे_महापालिका #पदभरती_घोटाळा
PMC मुख्यालयाबाहेर विद्यार्थी आंदोलन करत आहेत.
पुरावे समोर आहेत, फोटो समोर आहे, तरी प्रशासन गप्प आहे!
विद्यार्थी रस्त्यावर आणि दोषी मोकाट — हीच का पारदर्शक भरती?
न्याय नाही, तर आंदोलन आणखी तीव्र होईल.
#JusticeForPMCJE#TransparentRecruitment@prajytnair@navalMH@PMCPune
PMC कनिष्ठ अ���ियंता पदभरती
विद्यार्थी PMC मुख्यालयाबाहेर आंदोलन करत आहेत
पुरावे समोर , फोटो समोर तरी प्रशासन गप्प का ?
लवकरात लवकर विद्यार्थ्यांना न्याय द्यावा
@PMCPune
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@prajytnair
@navalMH
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अद्याप "परीक्षा पद्धती" ( Exam Scheme) जाहीर केलेली नाही, आयोगाने लवकरात लवकर परीक्षा पद्धती जाहीर करावी ही नम्र विनंती.
@mpsc_office@CMOMaharashtra
The recruitment exam for 169 civil engineering posts in the Pune Municipal Corporation has triggered major outrage after Pune-based candidates were allotted centres in cities like Nagpur and Nanded, while candidates from those cities were reportedly assigned centres in Pune.
The exam is scheduled on April 22, 23 and 29 at seven centres across Maharashtra. Candidates say the “reverse allocation” has created unnecessary travel problems and extra expenses. Many now have to travel for nearly two days, book costly tickets and stay in hotels just to appear for the exam.
Several candidates have also raised concerns about the extreme heat in cities like Nagpur and Nanded. Some have even said they may skip the exam because of financial and personal difficulties.
The PMC administration has said Pune can handle only around 8,000 candidates, while nearly 23,000 people have applied. But candidates are questioning why nearby cities such as Solapur or Nashik were not given to Pune applicants instead.
The issue has become more serious because the exam has already been postponed twice, and many aspirants now suspect that the centre allotment may be a way to reduce turnout.
#PMC #PuneNews #EngineerRecruitment #ExamCentre #Punetimesmirror
@SanjayDRathods विविध विभागाचे आकृतीबंध शासननिर्णय प्रसिद्ध होत आहे.
मात्र बहुप्रतिक्षित #मृदू_व_जलसंधारण आकृतीबंध वर्षांपूर्वी घोषणेच्या स्वरूपात अधिवेशनात जाहिर करण्यात आले.
मंत्री महोदयांनी या चालू आठवड्यात #आकृतीबंध_शासन_निर्णय प्रसिद्ध करण्याबाबत अधिकाऱ्यांना सुचना करावे अशी विनंती..🙏
@rohang912@AskarShyam@CMOMaharashtra@girishdmahajan जलसंपदा विभागाचा सेवा प्रवेश नियम (Recruitment Rules) लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावा, तसेच कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदांची जाहिरात तात्काळ काढण्यात यावी, ही नम्र विनंती.
माननीय मंत्री महोदय @SanjayDRathods साहेब सद्यःस्थितीत अधिवेशन सुरू आहे अधिवेशनात पदभरती बाबत " कालबद्ध कार्यक्रम" जाहीर करून विद्यार्थ्यांना तसेच शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. पुन्हा नवीन घोषणा नको ही नम्र विनंती. खालील ट्विट देखील आपलेच आहे.
भुमी अभिलेख विभागाची अधिवेशनात लक्षवेधी आली आणि@cbawankule यांनी नवीन आकृतीबंधाला मान्यता दिल्याची घोषणा केली आणी लगेच आकृतीबंध शासन निर्णय प्रसिद्धही केला.जलसंधारण मंत्री @SanjayDRathods घोषणा करून वर्ष झाले अद्याप आकृतीबंध नाही,कसा महाराष्ट्र "जलसमृद्ध"ह��णार?
#WCD_Recruitment
राज्यात नक्की कोण कोणाला वेड्यात काढत आहे याचे उत्तर द्या आणि ५०० रुपये जिंका?
A)राज्य सरकार लोकसत्ता पेपर ला वेड्यात काढत आहे?
B)लोकसत्ता ��ेरोजगार उमेदवारांना वेड्यात काढत आहे?
C)जलसंपदा विभाग वरील दोघांना वेड्यात काढत आहे की सगळे मिळून बेरोजगार उमेदवारांना वेड्यात काढत आहेत?
राज्याचे दोन्ही जलसंपदा मंत्री @RVikhePatil@girishdmahajan माजी वनमंत्री @SMungantiwar साहेबांना भेटून उमेदवारांनी निवेदन दिले. याबाबत @CMOMaharashtra देखील स्वतः लक्ष घालून लवकरात लवकर जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता जाहिरात प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती.
#WRD_JE
ऑक्टोबर 2023 मध्ये जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदासाठी भरती करायला वित्त विभाग परवानगी दिली होती. आज 3 वर्ष उलटून गेले तरी जलसंपदा विभाग सेवाप्रवेश नियम अद्ययावत करणे या कारणाखाली 3 वर्ष चालढकल करत आहे. याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी ही नम्र विनंती.
@Dev_Fadnavis
विद्यार्थी हितासाठी सदैव तत्पर असणाऱ्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी PMC परीक्षा TCs ion सेंटर वरच व्हाव्यात हा विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल खूप खूप आभार🙏
@Dev_Fadnavis
२५ जानेवारीला होणारी PMC Junior Engineer परीक्षा फक्त TCSion अधिकृत सेंटरवरच घ्यावी.
२ वर्षे मेहनत करणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये.
परीक्षा फक्त TCSion अधिकृत केंद्रांवरच घ्यावी, ही नम्र पण ठाम मागणी.
#PMC_JE#StudentJustice#TCSionOnly
२५ जानेवारी ला होणारी pmc je परीक्षा tcs ion वर च घेण्यात यावी . ४ दिवसापासून स्टुडेंट्स प्रयत्न करत आहे . पण अजूनही त्यांना न्याय मिळत नाही . लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा ही विनंती .
#PMC_JE
२५ जानेवारीला होणारी PMC Junior Engineer परीक्षा फक्त TCSion अधिकृत सेंटरवरच घ्यावी.
२ वर्��े मेहनत करणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये.
परीक्षा फक्त TCSion अधिकृत केंद्रांवरच घ्यावी, ही नम्र पण ठाम मागणी.
#JuniorEngineerExam #PMC #StudentJustice #TCSionOnly
PMC JE परीक्षेचा घोळ संपता संपेना.... मागच्या 18 तासात एकाच विद्यार्थ्याला 4 वेळा हॉलतिकीट त्यापैकी 2 वेगवेगळे सेंटर. असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना असे mail आले आहेत. या विद्यार्थ्यांनी नेमके करायचे काय?
PMC निर्णय घेणार कधी? @PMCPune@Dev_Fadnavis@mieknathshinde