अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांना येत्या दोन दिवसात 120 प्रश्नांची question bank देण्यात यावी अन्यथा विद्यार्थी भारती संघटना महाराष्ट्रातील सगळ्या विद्यापीठांना येणाऱ्या 22 तारीख ला *"विद्यापीठाला टाळे लावा आंदोलन"* कर��ार ..
@samant_uday
@MumbaiPolice
@Uni_Mumbai
@samant_uday
प्रत्येक युनिव्हर्सिटी घाणेरड राजकारण खेळत आहे विद्यार्थ्यांनच्या जीवाशी खेळत आहे आज 19 तारीख आली आणि 25 ला परीक्षा तरी questions bank नाही पुरवण्यात आली आहे . @samant_uday तुम्ही स्वतः लक्ष घाला . विद्यापीठ विद्यार्थ्यांनचे हित बघत नाही
@FinalStudents
@AJ58156931
Nothing happens by tweeting, now is the time for a vigorous movement.
Still PM @narendramodi ji is silent. The time has come to show a strong student power to this anti-student government. We final year students are under tremendous stress.
Plz #CancelFinalYearExams 🙏
@Swamy39
आज मुंबई विद्यापीठामध्ये कोविड +ve रुग्ण सापडले.आत्ता तरी UGC ने पु��ाकार घ���ऊन देशातील विध्यार्थ्यांना दिलासा द्यावा आणि महाराष्ट्र सरकार ने घेतलेल्या निर्णयाप्रमाणेच देशातील देखील परीक्षा रद्द कराव्यात व पदवी द्यावी, ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांची परीक्षा कोविड नंतर घ्यावी.
Respected @samant_uday@AUThackeray@CMOMaharashtra pl. Look into the matter of ATKT & BACKLOG and take the decision ASAP. Here's a result of a Poll that shows a options may select for decision. @RashidToshib