#आरोग्य_सेवक_५०टक्के_नियुक्त्या
💢 न्याय मिळाला नाही तर आणखी किती दिवस वाट पाहायची?
मा. @CMOMaharashtra@Jaykumar_Gore साहेब,
6 फेब्रुवारीला जर स्थगिती उठली नाही, तर भरती आणखी लांबेल आणि 2600 उमेदवारां��ं भविष्य धोक्यात येईल.
🔥 ही भरती तातडीने पूर्ण व्हावी, हीच विनंती!
🔸Launch of quarterly magazine 'Maha Awas', of the Rural Development and Panchayat Raj Department at the hands of CM Devendra Fadnavis
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'महा आवास' या ग्राम विकास आणि पंचायतराज विभागाच्या त्रैमासिकाचे प्रकाशन
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से ग्राम विकास एवं पंचायतराज विभाग की त्रैमासिक पत्रिका, 'महा आवास' का विमोचन
🕝 2.25pm | 3-2-2025📍Mantralaya, Mumbai | दु. २.२५ वा. | ३-२-२०२५ 📍मंत्रालय, मुंबई.
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@GulabraoRPatil@Jaykumar_Gore@DRPANKAJBHOYAR@iYogeshRKadam
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
@CMOMaharashtra 6 feb तारखेला औरंगाबाद खंडपीठात #आरोग्य सेवक 50% बाबत सुनावणी HOB वर आहे.सरकारतर्फे affidivat सादर झालेलं आहे त्याबद्दल आभार. 6 feb च्या सुनावणी वेळी ग्रमविकास विभाग ने सचिव/वरिष्ठ लेवल चे अधिकारि यांच्याद्वारे सरकार��ी बाजु मांडून भरती वरील स्थगिती उठवण्यात यावी@Jaykumar_Gore
@lahanesg11@Dev_Fadnavis@Jaykumar_Gore एकीकडे म्हणायचं आम्ही 75000 हाजार पदभरती करू, आणि दुसरीकडे मुलांना नियुक्तीपासून अस दूर ठेवायचे.
2600 मुले सहा महिने झाले खराब मनःस्थितीत जीवन जगत आहेत.
न्यायालयात आपले अधिकारी उपस्थित राहून ठोस पावले उचलून 6 feb 2025 ला stay उठवण्यास प्रयत्न करा.
@Jaykumar_Gore@Dev_Fadnavis
@Dev_Fadnavis@Jaykumar_Gore#आरोग्य_सेवक_50%
2023 मधील रखडलेली भरती प्रक्रिया लवकरात लवकर मार्गी लावून 2600 उमेदवारांना तात्काळ नियुक्ती द्यावी ही विनंती
भरती प्रक्रियेवरील स्थगिती उठवून गोरगर���ब उमेदवारांना न्याय मिळावा हीच माफक अपेक्षा 🙏
विश्वास आहे साहेब आपण न्याय देणार
आरोग्य सेवक 50% भरती
जिल्हा परिषद आरोग्य सेवक उशिरा नियुक्तीमुळे वि���्यार्थि अस्वस्थ झाले आहेत. येत्या 6 Feb 2024 case छत्रपती संभाजीनगर खंडपीठात high on board आहे.तरी शासनाचे केस ल गांभीर्याने घेवून त्या दिवशी भक्कम पणें बाजू मांडून केस निकालात काढावी. @Jaykumar_Gore
#आरोग्य_सेवक_50_टक्के_नियुक्त्या
आरोग��य व्यवस्थेचा कणा असलेल्या 2600आरोग्य सेवकांची नियुक्ती कोर्टाच्या निर्णयामुळे रखडली आहे तरी@jaykumar_gore आपण लक्ष घालून ग्रामविकास प्रशासनाला हे प्रकरण फास्ट मार्गी कसे लागेल यासाठी कोर्टात पाठपुरावा करण्याचे निर्देश द्यावेत🙏@iyogeshRkadam
मेरिटनुसार आरोग्यसेवक ५०% भरती सूचनापत्र!
नमस्कार मित्रांनो,
मेरिटनुसार आरोग्यसेवक ५०% भरती सूचनपत्राच्या मागणीसाठी आपण अनेक महिन्यांपासून संघर्ष करत होतो. या मागणीसाठी आपण ग���ल्या आठवड्यात मुंब��च्या आझाद मैदानात बेरोजगारांचा महामोर्चा आयोजीत केला होता.
आपण हा विषय विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते मा. अंबादास दानवे साहेबांच्या कानावर घातल्यावर त्यांनी मुंबईतील महामोर्च्यास सक्रिय पाठिंबा दिला, ते स्वतःमोर्चात सहभागी झाले आणि आपण सर्वांना मार्गदर्शन करुन आपला विषय मार्गी लावण्याचे सर्व उमेदवारांना आश्वासन दिले होते.
त्या दिवसापासून, आजपर्यंत ग्रामविकास विभागाच्या संब��धित अधिकाऱ्यांशी सततचा पाठपुरावा केल्यामुळे आत्ता थोड्या वेळापूर्वी, निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेपूर्वी ग्राम विकास विभागाने यासंदर्भात “सूचनापत्र” काढले आहे. या यशाबद्दल सर्वांचे अभिनंदन!
आज सूचनापत्र निघाल्यामुळे जवळ जवळ २६०० उमेदवारांना हक्काची सरकारी नोकरी मिळेल. सर्वांनी एकत्र येऊन संविधानिक चौकटीत लढल��यास नक्की यश मिळते हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
२६०० उमेदवार व त्यांच्या कुटुंबीयांतर्फे मा. अंबादास दानवे साहेबांचे खूप खूप आभार 🙏.
लडे है…. जिते है 🇮🇳
@iambadasdanve @AUThackeray
@SanjyLakhePatil
@MahavikasAghad3
#DhananjayShinde
आरोग्यसेवक 50% भरती प्रक्रिया घोळ आज मिटला नाही तर सत्ताधारी मंडळींना 100% निवडणुकीत याचा फटका बसेल.
तातडीने आदेश काढा आणि भविष्यातील हाणी टाळा!
@Dev_Fadnavis@girishdmahajan@AjitPawarSpeaks
वर्षानुवर्ष अभ्यास करायचा, परीक्षा द्यायची आणि नियुक्ती साठी सरकारने सत्व परीक्षा घ्यायची असच काहीसं आरोग्य सेवकांच्या बाबतीत घडतं आहे. नियुक्तीची वाट पाहणाऱ्या आरोग्य सेवकांबाबत सरकारने आचारसंहिता लागण्यापूर्वी निर्णय घेणे अपेक्षित आहे. तरी सरकारला आमची विनंती आहे की लवकर निर्णय घ्या अन्यथा युवा तुमच्या सत्तेचा सारीपाट उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
#Maharashtra | #आरोग्यसेवकभरती | #प्रलंबितनिय���क्त्या | #Election2024 #MVA |
राज्य सरकार निवडणुकांच्या तोंडावर इतके निर��णय घेते आहे की ते छापण्यासाठी राज्यात कागदाचा तुटवडा व्हावा. मग या आंदोलकांचा गुन्हा काय? सरकारकडून अपेक्षा नाहीच मात्र महामहिम @maha_governor महोदय, आपण कृपया यात तातडीने लक्ष घालून सरकारला पाऊले टाकण्यास निर्देशित करावे.
आज होणाऱ्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत
PSI 2024 साठी वय वाढ कऱण्यात यावी.
आरोग्यसेवक 50% विषयी गुणवत्तेनुसार बाबतचा निर्णय ताबडतोब जाहीर करावा.
मार्टी संस्था प्रवेश सुरू करण्याचे आदेश काढावेत.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks