@CMOMaharashtra महाराष्ट्रात उद्योग आणले म्हणून स्वागत करू का लोका���चे रोजगार घालवले म्हणून स्वागत करू जनरल मोटर्सच्या १००० कामगारांना तुम्ही रस्त्यावर आणलेला आहे सर्व न्यायालयीन बाजू त्यांची बरोबर असताना त्यांना तुम्ही बेरोजगार करत आहात येणाऱ्या हुंडाई मोटर्समध्ये त्यांना समाविष्ट करा.
@BJP4Maharashtra जनरल मोटर्स कामगारांना आपल्या सरकार कडून न्यायाची अपेक्षा आहे, 1000 कामगार गेली अडीच वर्षे अन्यायाविरुद्ध लढत आहेत... ह्युंदाई मोटर���स मध्ये नोकरी देवून कामगारांना न्याय द्या हीच अपेक्षा आहे. तुमच्या सरकार कडून
@RRPSpeaks मा. उद्योग मंत्री साहेबांना एक विनंती आहे जनरल मोटर्सच्या कामगारांचे प्रश्न मिटल्याशिवाय कोणतीही परवानगी देऊ नये आणि आम्हाला विश्वास आहे सर्व कामगारांचे रोजगार येणाऱ्या नवीन कंपनी मध्ये सामावून घेऊन सरकार सर्व निर्णय घेईल
@samant_uday मा. उद्योग मंत्री साहेबांना एक विनंती आहे जनरल मोटर्सच्या कामगारांचे प्रश्न मिटल्याशिवाय कोणतीही परवानगी देऊ नये आणि आम्हाला विश्वास आहे सर्व कामगारांचे रोजगार येणाऱ्या नवीन कंपनी मध्ये सामावून घेऊन सरकार सर्व निर्णय घेईल
तळेगाव दाभाडे औद्योगिक क्षेत्रातील जनरल मोटर्स कंपनीतील कामगारांना न्याय व हक्क मिळावा यासंदर्भात सभागृहात आज औचित्याचा मुद्दा उपस्थित केला.
#mumbai#Maharashtra#MonsoonSession2023
@shelkesunilanna खूप खू��� धन्यवाद आमदार साहेब, आपण जनरल मोटर्स मधील कामगाराचा प्रश्न उपस्तीत केलात तसेच कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला या साठी जनरल मोटर्स कामगार संघटना आपली आभारी आहे. तसेच आण्णा आपण आम्हा सर्व कामगारांना आमची नोकरी परत मिळवून द्यावी आमचा रोजगार वाचवा एवढीच विनंती करतो 🙏
@DrSureshKhade आपण जनरल मोटर्स बाबत जो निर्णय दिला आहे त्यामध्ये कामगार हित नेमक कुठं आहे?याचा विचार करा... असं सोशल मीड��यावर हित सांगायचे आणि प्रत्यक्षात मात्र कामगार विरोधी निर्णय द्यायचे... हेच का तुमचे कामगार हित??? तुम्ही कामगार मंत्री आहात हे ध्यानात घेऊन निर्णय घेण्यात यावेत.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान स्मरण दिनानिमित्त महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या श्री क्षेत्र वढु बुद्रुक येथे आज पहाटे समाधीवर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
#छत्रपती_संभाजीराजे
https://t.co/RAA5ozEdsA