Have been using the FOB near Tatvagyan Vidyapeeth to cross Ghodbunder road and reach the other side at Vihang’s Inn. This is how the FOB has been for past two month…no cleaning done @TMCaTweetAway. Who is to be held responsible for this? You can see plants growing as well!
Heavy bumper to bumper traffic at Dhokali Naka, Kolshet road. Vehicles take this route to avoid traffic on ghodbunder road. @ThaneTraffic please help, the incessant honking is a nightmare that we suffer everyday!
@TMCaTweetAway आपण महाराष्ट्रातचं आहोत ना अजून का ठाणे हालवलं? हे आमच्या सोसायटीत लावलं आहे…फक्त हिंदी भाषेत! आपली राज्य भाषा कोणती? पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसवते मराठी! @marathi_bola#marathi
@ThaneTraffic this is an everyday scene at Dhokali Naka, Kolshet Road. We reside here and this is a great nuisance…the honking is just unbearable. We fail to underway why the traffic signal has been not working which was proving to be a good solution
आम्ही गेल्या वर्षी माझ्या गावी महाडला गेलो होतो तेव्हा पलाशला चवदार तळे दाखवून बाबसाहेबांच्या सत्याग्रहाबद्दल माहिती दिली होती. त्यामुळे आम्ही आज चवदार तळे सत्याग्रहाची माहिती लिहून ती share करायचं ठरवलं...जय भीम! #drbrambedkar2021#आंबेडकरजयंती२०२१
Thane Global COVID Centre ईथे माझा नवरा मार्च २३ ते एप्रिल १ ॲडमिट होता ठामपा ने केलेल्या सोई खरचं खूप कमाल आहेत,जितके आभार मानू ते कमीच आहे.संपूर्ण स्टाफ - सेक्युरीटी,हाऊसकीपींग,वार्डबॅाय,मावशी,डॅाक्टर आणि नर्स सगळे सेवाभावाने आणि आपुलकीने काम करतात. @nareshmhaske खूप खूप आभार
Thane Global COVID Centre ईथे माझा नवरा मार्च २३ ते एप्रिल १ ॲडमिट होता @TMCaTweetAway ने केलेल्या सोई खरचं खूप कमाल आहेत, जितके आभार मानू ते कमीच आहे. संपूर्ण स्टाफ - सेक्युरीटी, हाऊसकीपींग, वार्डबॅाय, मावशी, डॅाक्टर आणि नर्स सगळे सेवाभावाने आणि आपुलकीने काम करतात. खूप खूप आभार!
.@manujosephsan: The BJP has the talent of preaching to the converted, but not to the rest. Any priest can preach to converts, but it takes a prophet to convert. [On why India’s ruling party lacks the ability to make the case for its farm laws.] https://t.co/wxI3FsFnmx
#DYK 🤔💭 there are more than 110 #poinsettia varieties onA the market? And more than 200 million plants sold each year? More points on poinsettias for #PoinsettiaDay!
@amazonIN requesting to kindly include an option of #Marathi when we register for a call back in the mobile app. This would help build a good brand image and happy customers in Maharashtra for #AmazonIndia. You already have Hindi, Tamil, Telugu, Kanada options! #मराठीबोलाचळवळ
सुशांतसिंग राजपूत प्रकरणावरून देशभरात महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांची बदनामी केली त्याचं बक्षीस म्हणून देवेंद्र फडणवीस यांची भाजपचे बिहार निवडणुकीचे प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन.
महाराष्ट्रविरोधी गरळ ओकून बिहार निवडणूक जिंकाल ही अपेक्षा.
दूर्दैव हे आहे की @Flipkart ही एक भारतीय कंपनी असून, ह्या मागणीकडे इतके दिवस दूर्लक्ष करते आहे! जर आपणच आपल्या देशांतल्या भाषांकडे दूर्लक्ष केले तर कसं चालेल @_Kalyan_K. We need to conserve our language diversity! Were we not taught ‘Unity in Diversity’ in school?
काय चाललंय सरकार? सकाळी वाचण्यात आलं की २००० कोटी खर्च होणार आहेत राष्ट्रपती भवनाचा परिसर सुशोभित करण्यात. जरा ते कोरोनावर किती पैसे खर्च करणार ते पण कळु द्या आम्हाला. बाकी काय आम्ही बसलोय घरी जीव मुठीत घेऊन!