आज रोजी प्रियांकानगरी, उबाळे नगर ते प्रिस्टीन क्लासिक व बेल्ला विटा सोसायटी च्या रस्त्याचे भूमी पूजन शिरूर हवेलीचे आमदार श्री अशोक पवार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य श्री राम भाऊ दाभाडे , सरपंच सौ वसुंधरा उबाळे , ग्रा.पं. सदस्य श्री शिवदास उबाळे,
@AUThackeray ji show your responsibility towards clean environment. #Wagholi Developing suburb in Pune deprived of Garbage Management System since ages, only assurance no work.
"Wagholi Garbage - EVERY BREATHE MATTERS" https://t.co/V7AUHJXgEA.
@AshokPawarMLA@AjitPawarSpeaks
पुणे, दि. २१- "पुण्यात सोमवारपासून पुन्हा पंधरा दिवस लॉकडाऊन" या TV9 च्या जुन्या बातमीचा व्हिडीओ पुन्हा एकदा कोणीतरी व्हायरल केलाय. सध्या तरी पुण्यात प्रशासनाने असे कोणतेही आदेश दिलेले नाहीत
मा उपसरपंच श्री समीर भडाळे, श्री बाळासाहेब सातव, वाघोली हाऊसिंग सोसायटीज चे पदाधिकारी, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार. रस्त्याचे काम हे लवकरात लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा. धन्यवाद