दिपावलीच्या आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! 🌹💐🌸
ही दिवाळी आपणास व आपल्या परिवारास आनंदाची, सुख-समृध्दीची, भरभराटीची, प्रगतीची व आरोग्यदायी जावो ही ईश्वर चरणी मनोकामना !!
🪔🪔🪔🌹🌷🌺🌱
महाराष्ट्राचं हिम्मतवान झाड आहे #शरद_पवारसाहेब. त्यांना बरं नाही म्हटल्यावर काळजी वाटणारच. त्यांची जिद्द, हिंमत, इच्छाशक्ती दुर्दम्य आहे.दु��्धर प्रसंग आणि आजारांवर मात करण���रे पवारसाहेब महाराष्ट्राला मार्गदर्शन करण्यासाठी लवकरच बरे होऊन आपल्यात येतील, हा विश्वास आहे.
@PawarSpeaks
Happy New Year 2021. May this year bring new happiness, new goals, new achievements, and many new inspirations to your life. Wishing you a year fully loaded with happiness. I hope that this new year will be the best year of your life
आजपासून सुरु होत असलेल्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना मन:पूर्वक शुभेच्छा!विघ्नहर्ता श्री मंगल मुर्तीतुमच्या सगळ्या चिंता, दु :ख, कोरोना संकटं, प्रापंचिक विवंचना दूर करो आणि तुम्हाला अधिकाधिक आनंद देवो.हा गणेशोत्सव तुम्हाला सुफळ-संपन्न होवो
गणपती बाप्पा मोरया