Congratulations Mumbai. Mumbai has recorded the lowest noise pollution in last 17 years on Diwali day. CM Uddhav Thackeray didn’t ban fire crackers, but appealed people to understand their responsibility. And Mumbaikars proved their resolve. #HappyDeepavali
बहिरेवाडी ता.आजरा येथील शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा
जोंधळे कुटुंबीयांचे घरी भेटून केले सांत्वन
बहिरेवाडी गावाचा आम्हा देशवासीयांना सार्थ अभि��ान कारण हे गाव म्हणजे वीर जवानांच्या रत्नांची खाणच आहे.जोंधळे कुटुंबीयांसाठी 3 लाखांचे अर्थसहाय्य
"जर आपण राजकीय पक्षाचा आवाज बनलो असू,
तर आपण दलाल आहोत." - अर्णब गुस्वामी
“आप�� लोकांचा आवाज बनलो असू, तरच आपण पत्रकार आहोत.” - रवीश कुमार
लाईक👇 रिट्विट👇
��न्वय नाईक यांच्याशी 21 व्यवहार केल्याची थाप सोमय्या महोदयांनी मारली आहे. आम्ही म्हणतोय आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर.एका भगीनीचे कुंकू पुसलयाचे दु:ख या व्यापारी अवलादीस नाही. तक्रार जमिनीच्या व्यवहारा बाबत नसून भगिनीचे कुंकू पुसण्या बाबत आहे. शेठजी, जरा जपून!
जय महाराष्ट्र
@liberal_SR @jadhav_yuvak Pass it on!
माझ्या महाराष्ट्रासाठी, माझ्या कुटुंबासाठी, स्वत:साठी मी आदरणीय मुख्यमंत्री श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आवाहनानुसार प्रदुषण करणारे फटाके फोडणार नाही! #MahaDiwali 🪔 #CrackerFreeDiwali#MaharashtraWithUT