*जय हिंद! एनसीसी एक्स कॅडेट असोसिएशन आयोजित आशेरीगड ट्रेक, पालघर येथे मोठ्या उत्साहत २६ जून २०२२, रविवार रोजी यशस्वीरित्या पार पडला. या ट्रेक मध्ये एनसीसी कॅडेट चांगल्या संख्येने सामील झाले होते.*
आपले नम्र,*@ncc_ex
*एनसीसी एक्स कॅडेट असोसिएशन.*
Today on 5th dec 2021 @ncc_ex Cadets association had organised a #training#session ,NCC EX CADETS from all over mumbai , we are glad to share , ex cadets from all over mumbai had joined and had a blissful morning with old memories. #nccexcadetassociation#JaiHind
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
ही दीपावली, येणारे भविष्य काळ आपणास व आपल्या परिवारास मानसिक, भावनिक, आर्थिक सुख समृद्धीचे जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना!
🙏🏮🪔🌹
Today we had enter into the 75th year of our independence, my warm greetings to everyone. Let us rededicate ourselves once again in service of the nation.
#nccexcadetassociation#happyindependencedayindia
🇮🇳 🇮🇳 🇮🇳 💪💪💪
‘गुरुवार दिनांक 05 ऑगस्ट 2021 रोजी', @ncc_ex ASSOCIATION यांच्या अंतर्गत
असोसिएशनचे अध्यक्ष श्री. @milind_kapade मार्गदर्शनाखाली ', एक्स कॅडेट “राजेश्री सुनील कांबळे” ह्याचे सन्मान व सत्कार करण्यात आला. Parag Jadhav (रायगड अधिकारी ),श्री . Sandip Kamble (रत्नागिरी अधिकार)
#avnitigress Sherni, now streaming on Amazon Prime Video, is based on the controversial killing of Avni, a tigress in Yavatmal district of Maharashtra in 2018.
एनसीसी एक्स कॅडेट असोसिएशन च्या कल्याण डोंबिवली विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी व एक्स कॅडेट्स ह्यांची बैठक आपले अध्यक्ष मिलिंद कापडे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २१/०३/२०२१ रोजी पार पडली. येणाऱ्या आगामी कार्यक्रमाबद्दल आखणी करण्यासाठी सभा आयोजित केली होती. त्याच बरोबरीन